लेखक विवेकपटाईत सोमवार, 08/04/2013 या दिवशी प्रकाशित केले. मगर प्रेतांच्या ढिगार्यावर तो नोटा मोजत होता. कधी-कधी 'मगर' हा अश्रु ही ढाळीत होता. मुंबईचे मृगजळ मुंबईच्या मृगजळात त्याला स्वप्नांची जागा भेटली. त्यास का माहिती ती त्याची कब्र होती. लेखनविषय: कविता लेखनप्रकार प्रतिभा वाचने 939 प्रतिक्रिया 0 प्रतिक्रिया
प्रतिक्रिया