ताडोबा

रश्मि दाते's picture
रश्मि दाते in कलादालन
18 Feb 2013 - 4:21 pm

हे फोटो ताडोबा-अंधारी येथील आहेत,editing केलेले नाही.लोकांना आवडले तर लेख टाकीन म्हणते भंटकंती सदरात

.

.

कला

प्रतिक्रिया

स्मिता.'s picture

18 Feb 2013 - 4:29 pm | स्मिता.

वाघोबा आणि माकडाच्या पोज छानच आहेत. पण असाही धागा (खरं तर २ धागे दिसतायेत) सुरू केलाच आहे तर उगाच अंदाज घेण्यापुरते २ फोटो टाकण्यापेक्षा संपूर्ण लेखच टाकला असता.

रश्मि दाते's picture

18 Feb 2013 - 4:35 pm | रश्मि दाते

अहो काय करणार्,हे २ फोटो डकवता ड्कवता,दिड तास लागला :(

या दुव्याव्रर टिचकी मारा : link

शैलेन्द्र's picture

18 Feb 2013 - 7:00 pm | शैलेन्द्र

ह्म्म... जाउद्या .. पण लेख येवुद्याच.. वाघ आवडला आपल्याला.. जॉली मूड मधे दिसतोय..

खबो जाप's picture

21 Feb 2013 - 9:34 pm | खबो जाप

वघोबा विशेष आवडेश .........

दिपक.कुवेत's picture

18 Feb 2013 - 4:33 pm | दिपक.कुवेत

अजुन फोटो आणि वर्णन येउद्या

जिवेन्द्र's picture

18 Feb 2013 - 5:48 pm | जिवेन्द्र

छान आहेत फोटो