हे फोटो ताडोबा-अंधारी येथील आहेत,editing केलेले नाही.लोकांना आवडले तर लेख टाकीन म्हणते भंटकंती सदरात
चित्र उपलब्ध नाही
चित्र उपलब्ध नाही
| लेखनविषय: |
|---|
वाचने
7196
प्रतिक्रिया
7
मिसळपाव
प्रतिक्रिया
वाघोबा
वाघोबा आणि माकडाच्या पोज छानच आहेत. पण असाही धागा (खरं तर २ धागे दिसतायेत) सुरू केलाच आहे तर उगाच अंदाज घेण्यापुरते २ फोटो टाकण्यापेक्षा संपूर्ण लेखच टाकला असता.
अहो काय करणार्,हे २ फोटो
In reply to वाघोबा by स्मिता.
अहो काय करणार्,हे २ फोटो डकवता ड्कवता,दिड तास लागला :(
फोटो अपलोड मदत पान.. :)
In reply to अहो काय करणार्,हे २ फोटो by रश्मि दाते
या दुव्याव्रर टिचकी मारा : link
ह्म्म... जाउद्या .. पण लेख
In reply to अहो काय करणार्,हे २ फोटो by रश्मि दाते
ह्म्म... जाउद्या .. पण लेख येवुद्याच.. वाघ आवडला आपल्याला.. जॉली मूड मधे दिसतोय..
+१
In reply to ह्म्म... जाउद्या .. पण लेख by शैलेन्द्र
वघोबा विशेष आवडेश .........
लेख टाका बिनधास्त...
अजुन फोटो आणि वर्णन येउद्या
छान आहेत फोटो
छान आहेत फोटो