प्रेम करुन करुन दमांव असं आमच्या आयुष्यात कधी घडलचं नाही, आणि तसं काही घडण्यासाठि कधी कोणी आमच्या प्रेमात पडलच नाही.
प्रेमात होकार मिळवणार्याचा मोठा वट आहे, पण समोरुन जर नकाराचा " रेड सिँग्नल " आला तर लगेचच गावंच्या मजनू चा डाग आहे.
सैफ च्या म्हातार पणात तरी असं काय रहस्य दडलंय त्याला जर करीना पटतेय, तर आमचंच घोडं कुठं अडलंय.
आता तर म्हणे पोरगी कशी पटवावी याचे सूध्दा क्लास आहेत, पण नकार मिळवणार्याच्या ओठी तरं मघ्दाचेच चिकटलेले ग्लास आहेत.
मिही म्हनतो जाऊ दे की आता, नाही मिळाली प्रेयसी तरं नसु दे लग्नानंतर येईलच कि बायको ,
फिर यारो डरना कायको.......!
प्रतिक्रिया
10 Feb 2013 - 5:42 am | शुचि
बायको अन प्रेयसी वेगळी हो. बायको = सर्व काही एकदम ट्येकन फॉर ग्र्यान्टेड
प्रेयसी = अँटीसिपेशन
10 Feb 2013 - 7:29 am | संजय क्षीरसागर
करीना तर हवीये पण डेरिंग होत नाही, कारण :
आणि पुन्हा हा धोका आहेच :
म्हणून स्वतःची समजूत घालणं चाललंय :
पण डेरिंग नाही हे स्वतःला कसं पटवणार? म्हणून :