✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

नामांतर

अ
अभ्या.. यांनी
Fri, 01/25/2013 - 16:32  ·  लेख
लेख
n सर्व मिपाकरांना नमस्कार. सदर नोटीशीचा गंभीरपणे विचार व्हावा हि नम्र विनंती.
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
समाज
लेखनप्रकार (Writing Type)
प्रकटन

प्रतिक्रिया द्या
30582 वाचन

💬 प्रतिसाद (58)

प्रतिक्रिया

मीच

अभ्या..
Mon, 02/04/2013 - 00:33 नवीन
इथलं निवेदनाचं काम मीच बघतो. तुमचं काय हाय काय इतक्यात?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अधिराज

जाऊ द्या आता शेट ,कालच नाही

अधिराज
Mon, 02/04/2013 - 15:02 नवीन
जाऊ द्या आता शेट ,कालच नाही का दिलं निवेदन पूजाबाइंना ख.फ. वर. पुन्हा काय निवेदन फिवेदन देण्याची येळ आली की तुमचीच मदत घेतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..

तुमच्या

तिमा
Mon, 02/04/2013 - 20:19 नवीन
तुमच्या नामांतराच्या बारशात माझंही उरकून टाकतो. आजपासून आम्ही 'तिरशिंगराव माणूसघाणे' नसून 'तिमा' झालो आहोत.
  • Log in or register to post comments

अभिनंदन

अभ्या..
Mon, 02/04/2013 - 21:38 नवीन
तिमाजीपंत अभिनंदन अगदी शिवकाळातले नाव वाटते नै. तिमाजीपंत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तिमा

सृजनशीलता आवडली.

श्रिया
Mon, 02/04/2013 - 21:39 नवीन
सृजनशीलता आवडली.
  • Log in or register to post comments

बर झालं

इरसाल
Tue, 02/05/2013 - 16:22 नवीन
आम्हाला आधीचे नाव माहित आहे नाहीतर ते तिमाचे तिच्या मायला न होवो म्हणजे मिळवली. अजुन कोणी हाय काय एक्दोन डाव नाव बदलुनशिनी घेनारे आनी हिठं न सांगलेले.
  • Log in or register to post comments

मराठी आंतरजालावर अश्या जाहिर

ऋषिकेश
गुरुवार, 02/07/2013 - 09:16 नवीन
मराठी आंतरजालावर अश्या जाहिर नोटिसा देण्यात कस्ली हिंमत लागते.. नाहितर मंडली आधीचा आयडी तसाच ठेऊन नव्या नावाचा दुसरा आयडी घेतात तरी बी नोटिशा द्येत न्हाईत! ;) बाकी 'अभि'नंदन!
  • Log in or register to post comments

आर आर आब्या !

खटपट्या
Sat, 02/09/2013 - 06:49 नवीन
आर आर आब्या !
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा