✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

अध्यक्षपदाची फिल्डिंग!

द
दिनेश५७ यांनी
गुरुवार, 07/03/2008 - 00:04  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
3413 वाचन

💬 प्रतिसाद (8)

प्रतिक्रिया

भ
भडकमकर मास्तर गुरुवार, 07/03/2008 - 00:16 नवीन

आवडला

आवडला लेख... बॅक्बे आणि बे एरिआ... नागासाकी आणि साकीनाका.. :) ______________________________ ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/
  • Log in or register to post comments
न
नंदन गुरुवार, 07/03/2008 - 04:40 नवीन

असेच

म्हणतो :)

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भडकमकर मास्तर
ब
बेसनलाडू गुरुवार, 07/03/2008 - 04:12 नवीन

अ प्र ति म!

फारच आवडला. जबराट! (अध्यक्ष)बेसनलाडू
  • Log in or register to post comments
च
चतुरंग गुरुवार, 07/03/2008 - 05:24 नवीन

झकास!

('सकाळ' मधे कॉफीशॉप नावाचे प्रासंगिक सदर असते त्यातल्या लेखनप्रकाराची आठवण झाली! :)) चतुरंग
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर गुरुवार, 07/03/2008 - 08:54 नवीन

झक्कास!

झक्कास लेख... वाचून मस्त करमणूक झाली! :) दिनेशराव, अजूनही येऊ द्या. आमचा पाठिंबा मात्र आमच्या रत्नांग्रित भरणार्‍या समांतर साहित्य संमेलनालाच! महामंडळाने सरकारी पैशांवर मजा मारत भले सॅनफ्रॅन्सिस्कोला संमेलन भरवू देत, साला आम्ही पण तेवढंच जोरदार अन् दिमाखदार संमेलन रत्नांग्रित भरवून दाखवू... आपला, तात्या ठालेपाटील.
  • Log in or register to post comments
अ
अमोल केळकर गुरुवार, 07/03/2008 - 08:58 नवीन

'यंदा

'यंदा मराठी साहित्य संमेलन बे एरियात होणार असल्यामुळे, विद्वेषींचं संमेलन मुंबईत्ल्या बॆक्बे एरियात होणार असं कानावर येतय' 'पुढच्या वर्षीचं संमेलन नागासाकीला भरवा, असं तिथल्या मराठी बांधवांनी सुचवलंय... विद्वेषींचं पुढचं संमेलन, साकीनाक्यात भरणार आहे.' हे बाकी मस्तच
  • Log in or register to post comments
अ
अरुण मनोहर गुरुवार, 07/03/2008 - 09:12 नवीन

मजेदार लेख.

>>>अध्यक्शपदासाठी आतापासूनच फिल्डिंग लावणार आहे आपण. इथे, नाहीतर तिथे... तिथे नाहीतर, मिपावर साहीत्य चांडाळ वगैरे व्हा, मग डायरेक्ट नागासाकी नायतर गेला बाजार साकीनाका गाठाल! :))
  • Log in or register to post comments
व
विसुनाना गुरुवार, 07/03/2008 - 16:36 नवीन

शाबास

मस्त... 'वार्‍यावरची वरात','कानोकानी', 'ठणठणपाळ' अशा सदरांची आठवण झाली.
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा