'यंदा मराठी साहित्य संमेलन बे एरियात होणार असल्यामुळे, विद्वेषींचं संमेलन मुंबईत्ल्या बॆक्बे एरियात होणार असं कानावर येतय'
'पुढच्या वर्षीचं संमेलन नागासाकीला भरवा, असं तिथल्या मराठी बांधवांनी सुचवलंय... विद्वेषींचं पुढचं संमेलन, साकीनाक्यात भरणार आहे.'
हे बाकी मस्तच
>>>अध्यक्शपदासाठी आतापासूनच फिल्डिंग लावणार आहे आपण. इथे, नाहीतर तिथे...
तिथे नाहीतर, मिपावर साहीत्य चांडाळ वगैरे व्हा, मग डायरेक्ट नागासाकी नायतर गेला बाजार साकीनाका गाठाल! :))
प्रतिक्रिया
आवडला
असेच
नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी
अ प्र ति म!
झकास!
झक्कास!
'यंदा
मजेदार लेख.
शाबास