✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

आली गौराई अंगणी....

ध
धोंडोपंत यांनी
Wed, 07/02/2008 - 00:53  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
5097 वाचन

💬 प्रतिसाद (5)

प्रतिक्रिया

व
विसोबा खेचर Wed, 07/02/2008 - 07:40 नवीन

वा!

वा पंत! छान लिहिलं आहेत. जातकाच्या तपशीलात योग्य ते फेरफार करण्याची काळजी आपण घेतली आहे याचा आम्हाला आनंद वाटतो! पण काय हो पंत, तुम्ही इतक्या उत्तम पत्रिका पाहता तर लगे हाथ आमचंही एक काम करून टाका ना! आम्ही एका छानश्या मुलीच्या प्रेमात पडलो आहोत तर पुढे आमचं कितपत जमेल हेही सांगा ना! आधी मुळात ती आम्हाला पटेल किंवा नाही, तेही सांगा! :) थांबा, एकवार वेळ काढून येतोच पत्रिका घेऊन तुमच्याकडे. काकूंनाही बर्‍याच दिवसात भेटलेलो नाहीये! आपला, (अजूनही मनाने कॉलेजकुमारच!) तात्या. बाकी त्या जोडप्याला कन्यारत्न प्राप्त झालं याचा आनंद मिसळपाव परिवारही छानशी काजूकतली वाटून साजरा करत आहे! ही घ्या बर्फी.....! :) Image removed. Image removed.
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Wed, 07/02/2008 - 07:59 नवीन

अवांतर.. :)

ज्यांचे कन्सलटेशन चालू होते त्या वेलणकरांना आम्ही या गोष्टीची कल्पना दिली. कोण बुवा हे वेलणकर? 'तात्या अभ्यंकर' नावाच्या शनीचं काय करायचं असं तर विचारत नव्हते ना? :) वेलणकर समजुतदार माणूस. काय सांगता....!? :) असो... आपला, (वेलणकरप्रेमी) तात्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसोबा खेचर
ध
धमाल नावाचा बैल Wed, 07/02/2008 - 09:39 नवीन

जातकाच्या

जातकाच्या तपशीलात योग्य ते फेरफार करण्याची काळजी आपण घेतली आहे याचा आम्हाला आनंद वाटतो! हे तुमाला कसं काय कळालं?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसोबा खेचर
य
यशोधरा Wed, 07/02/2008 - 07:55 नवीन

शेवट गोड

शेवट गोड तर सारेच गोड!! :) त्या वहिनींनी किती मनस्ताप भोगला असेल!!
  • Log in or register to post comments
ध
धमाल नावाचा बैल Wed, 07/02/2008 - 09:37 नवीन

धोंडीबा,

धोंडीबा, तुमची लिवायची स्टाइल आवडली बरका! :-) ही जाहिरात आहे का? असल्यास पेपरात जस कोपर्‍यात बारक्या अक्षरात 'जाहीरात' असं ल्हितात तसं हितं पण द्या की राव आपला, बैलोबा.
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा