✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

दोष होता केला मी तो चुकून

श — श्रीकृष्ण सामंत, Mon, 06/30/2008 - 11:36

प्रतिक्रिया द्या
2409 वाचन

💬 प्रतिसाद (4)

नाजूक

मदनबाण
Mon, 06/30/2008 - 11:51 नवीन
नाजूक मनाला गेलीस तू तोडून सहज गतीने गेलीस तू खेळून दोष होता केला मी तो चुकून काय मिळवू मी दुषण तुला देवून व्वा.. हे मस्तच. मदनबाण.....
  • Log in or register to post comments

आभार

श्रीकृष्ण सामंत
Mon, 06/30/2008 - 20:18 नवीन
आपल्याला कविता आवडली हे वाचून बरं वाटलं आभार www.shrikrishnasamant.wordpress.com श्रीकृष्ण सामंत "कृष्ण उवाच" shrikrishnas@gmail.com
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मदनबाण

सामंत काका...

फटू
Mon, 06/30/2008 - 12:41 नवीन
विसरू कसा तुला नसे मी तेव्हडा गैरविश्वासू तक्रार कशी करू आता असली तरी नाहीस देत भासू ही कविता बिलकुल सहज वाटत नाही हो... यमक जुळवण्यासाठी तुम्हाला खुप मोठी कसरत करावी लागली आहे हे लगेच लक्षात येतं... असो, स्पष्ट बोलल्याचा राग नसावा... आपलाच, सतीश गावडे आम्ही इथेही उजेड पाडतो -> मी शोधतो किनारा...
  • Log in or register to post comments

"आयीझ बीहोल्ड धी ब्युटी"

श्रीकृष्ण सामंत
Mon, 06/30/2008 - 20:16 नवीन
नमस्कार सतीश गावडेजी, स्पष्ट बोलण्यावर रागावून कसं चालेल.त्यातूनच वाचाकाची असली नाडी कळू शकते ना! खरं सागू,मुळ कवितेचा आशय चुकून सुद्धा बदलू नये, ते पाप आपल्या हातून होवू नये म्हणून कधीकधी यमकावर कोलांट्या उड्ड्या द्दाव्या लागतात.आणि जख्खड उर्दू शब्द अनेक अर्थ देवून जातात.अशावेळी यमक,आशय आणि कवितेची सुंदरता टिकवून ठेवण्यासाठी कधी कधी सुंदरतेला बळी द्दावं लागतं. आपल्या सारख्या सुंदरतेच्या चोखंदळाना नाराज करावं लागतं. शेवटी काय निर्मितीच वरचढ असते.त्याला मी तरी काय करूं? "आयीझ बीहोल्ड धी ब्युटी" www.shrikrishnasamant.wordpress.com श्रीकृष्ण सामंत "कृष्ण उवाच" shrikrishnas@gmail.com
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: फटू

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा