✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

खोटे बालंट टाळण्यासाठी काय करावं?

म
मन१ यांनी
गुरुवार, 11/22/2012 - 16:39  ·  लेख
लेख
सल्ला हवा आहे.(मिपाकर आनंदाने फुकटात देउ शकतील अशी ही एक महत्वाची गोष्ट.) बालंट आल्यावर काय करावं? आम्ही तीन जण कथेतील पात्रे आहोत.मी, माझा मित्र महेंद्र आणि महेंद्रचा मित्र जग्या. समजा महेंद्र ह्या माझ्या मित्राचे बायकोशी पटत नाही. एक दिवस त्याने येउन मला सांगितलं की "जग्या काल बायकोशी का पटत नाही असे मला विचारत होता. तु जग्याला माझं बायकोशी पटत नाही असं का सांगितलस?" . वस्तुस्थिती:- जग्याशी माझी काहीही ओळखपाळख नाही. महेंद्रचा मित्र म्हणून फार तर "परिचित" इतकच म्हणू शकतो. मागील कित्येक वर्षात माझा जग्याशी धड संपर्कही नाही. मगः- जग्यानं असं खरच सांगितलं असावं का? की महेंद्र गेम घेतोय? महेंद्र खरे बोलत आहे.(जग्याने खरोखर माझे नाव घेउन काही खाजगी माहितीचा उल्लेख त्याच्यापाशी केला आहे;असे मानू). मग जग्याने माझे नाव का घेतले असावे? अजून काय शक्यता असू शकतात? महेंद्र नाराज होइल ह्या गोष्टीचं मी का टेन्शन घ्यावं? कै च्या कै कुणीही बोलू लागलं तर मी कुठे कुठे, कुणा कुणाला जाउन अडवू? मुळात महेंद्रला माझ्यावर भरोसा नाही, नि तो मला ओळखू शकलाच नाही म्हणून तो मला कायमचा "gud bye" करणार असेल तर सरळ तसे होउन जाउ देउ का? मी ही सस्मित त्यास पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा देउन "GUD BYE" म्हणावे काय? . अशा परिस्थितीत तुम्ही काय केलं असतत? . एखादी शक्यता माझ्या विचारातून सुटते आहे का? समस्या कशी हाताळावी? व्य नि केलात नि सल्ला दिलात तरी चालेल. "गवि काकाचा सल्ला" अशा टाइअपचे सदर तुम्ही चालवत आहात असे समजा नि होउ द्या सल्ल्यांना सुरुवात. --मनोबा
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
9553 वाचन

💬 प्रतिसाद (59)

प्रतिक्रिया

ऊलाला ऊलाला, ऊलाला ऊलाला,

बॅटमॅन
Fri, 11/23/2012 - 00:14 नवीन
ऊलाला ऊलाला, ऊलाला ऊलाला, बालन सगळ्यांची फँटसी :D :P
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..

विद्या बालण काय रे?

जेनी...
Fri, 11/23/2012 - 01:03 नवीन
विद्या बालण काय रे? ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

नव्हे गे रेशमी स्मिता खरी||

बॅटमॅन
Fri, 11/23/2012 - 10:26 नवीन
नव्हे गे रेशमी स्मिता खरी|| :D (साभार रामजोशी).
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेनी...

बेरोजगारीची लक्षणे

सुहास..
Fri, 11/23/2012 - 00:16 नवीन
बेरोजगारीची लक्षणे ;)
  • Log in or register to post comments

ये!! तूला लयी काम हायती?

स्पंदना
Fri, 11/23/2012 - 06:42 नवीन
ये!! तूला लयी काम हायती?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुहास..

तुझा मित्र जग्यावर विश्वास

मृत्युन्जय
Fri, 11/23/2012 - 14:12 नवीन
तुझा मित्र जग्यावर विश्वास ठेवेल याबद्दल खात्री वाटते. च्यामारी कुठला मित्र अश्या माणसावर विश्वास ठेवेले जो मित्राचे बायकोशी पटत नाही हे आंजावर कंठरवाने सांगत फिरत असतो. ते सुद्धा नावानिशी. अच्रत बावलत,
  • Log in or register to post comments

+१

सूड
Fri, 11/23/2012 - 14:21 नवीन
=))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृत्युन्जय

मना सज्जना

आनंद घारे
Fri, 11/23/2012 - 16:34 नवीन
"मना श्रेष्ठ धारिष्ट जीवी धरावे | मना बोलणे नीच सोशीत जावे ||" असे समर्थ रामदासस्वामी 'मना'ला सांगून गेले आहेत म्हणे. मग ते बालंट असू दे नाहीतर आणखी काही.
  • Log in or register to post comments

ठ्याँ.. घारे काकांची सिक्सर.

गणपा
Fri, 11/23/2012 - 18:52 नवीन
ठ्याँ.. घारे काकांची सिक्सर. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनंद घारे
  • «
  • ‹
  • 1
  • 2

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा