लेखक विदेश यांनी बुधवार, 31/10/2012 13:16 या दिवशी प्रकाशित केले. . . मनास वाटे उगाच वाटे उदास वाटे भकास वाटे मनात वारे उगाच सारे भलते सारे गोळा सारे मनात काय उगाच काय भलते काय वाटते काय मनास नाही उमगत काही भलते प्रवाही वहातच राही ! . काव्यरस अद्भुतरस लेखनविषय: कविता मुक्तक वाचने 647 प्रतिक्रिया 0 प्रतिक्रिया
प्रतिक्रिया