मिसळ म्हणले की अनेकांचे कान टवकारले जातात. हे रसायन असेच आहे. वेड लावते. मिपाकरांना मिसळ्ची महती मी काय वर्णावी.
असो.
मध्यंतरी वाचनात आले आणि काल चेपुवर वाचण्यात आले की काही मिसळप्रेमींनी १३ ऑक्टोबर हा "जागतीक मिसळ दिन" म्ह्णून साजरा करावा असे आवाहन करीत आहेत.
त्या मागचा विचार अश्या प्रकारे व्यक्त केला आहे.
रोज डे, वेलेन्तीआईन डे, हा डे, तो डे आपण पाश्च्यात संस्कृतीचे अनुकरण करून करतो,
मग आपला स्वताचा असा एक तरी दिवस असावा ह्या भावनेतून ऑक्टोबर महिन्याचा दुसरा रविवार हा जागतिक मिसळ दिवस म्हणून साजरा करावा अशी कल्पना डोळ्यासमोर आली, व बरेच मित्रांनी त्याला हो म्हणून साथ दिली...
मग होऊन जाउदे एक मराठी माणसाचा दिवस जगात, जागतिक मिसळ दिवस.
जास्तीत जास्त मिसळ प्रेमी पर्यंत हा इवेंट पोचवून, जगाला सिद्ध कौरन दाखवू कि मराठी माणूस कुठेही कमी नाही.
चला आपण सगळे यात सामील होउ.
शनिवरी सकाळी "मिसळ कट्टा" साजरा कुठे करायचा हे लिहा.
वाचने
3330
प्रतिक्रिया
13
मिसळपाव
प्रतिक्रिया
महत्वाची टिप.
रोज
जागतिक मिसळ दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.
काका, मामलेदारला भेटूयात का?
आज नाही रे शक्य.
In reply to काका, मामलेदारला भेटूयात का? by किसन शिंदे
आज चापावीच लागणार
मिसळीचा इवलासा बाऊल पाहून दु
In reply to आज चापावीच लागणार by गणपा
अरे वा!! हा प्रकार चांगला आहे
मी
ओके
अस चटावरच श्राध्ध घातल्या
णिषेढ. त्रिवार णिषेढ.
शनिवारी सक्काळी-सक्काळी मिसळ