Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by लंबूटांग on Sat, 08/25/2012 - 04:28
प्रेरणा इवलं -इवलं ठावं रोज पाडी लेख उत्तरं सोपी कुणा देईचिना आपली ती तंगडी दरवेळी वरती किती पडलो तेही आठवेना टाकतो त्या जिलब्या, ज्ञानाचा देखावा रेग्युलरली जिणे काही झेपेचिना वेळेची ती त्यक्ती कामाचा कंटाळा डेडलाईनी काही केल्या चुकेचिना एकहार्ट पैसा काल रोब मरून सांगतोय काय नक्की कळेचिना अचाट अध्यात्म, पुचाट विचार जगतो ते लिहितो कोणा पटेचिना उपप्रतिसादी ओशट या जिलब्या लेख झाला जुना तरी संपेचिना वाचकाचा खात्मा, बद्ध हा लेखक आपटली डोकी, तरी थांबेचिना

Submitted by शिल्पा ब on Sat, 08/25/2012 - 05:09

Permalink

हि हि हि : : :

हि हि हि : : :
  • Log in or register to post comments

Submitted by सूड on Sat, 08/25/2012 - 07:35

Permalink

मस्तच!! शीर्षकात अजून दोन

मस्तच!! शीर्षकात अजून दोन अक्षरं असती तर अधिकच अर्थपूर्ण झालं असतं.
  • Log in or register to post comments

Submitted by llपुण्याचे पेशवेll on Sat, 08/25/2012 - 09:08

Permalink

लंब्या बरेच दिवसानी लिहीता

लंब्या बरेच दिवसानी लिहीता झाला. :)
  • Log in or register to post comments

Submitted by अत्रुप्त आत्मा on Sat, 08/25/2012 - 10:17

Permalink

(No subject)

Image removed.
  • Log in or register to post comments

Submitted by पक पक पक on Sat, 08/25/2012 - 20:01

Permalink

आ हा हा!!!

Image removed. आ हा हा!!!
  • Log in or register to post comments

Submitted by मितभाषी on Sat, 08/25/2012 - 22:56

Permalink

हाहाहा.....

:)
  • Log in or register to post comments

Submitted by लंबूटांग on Tue, 08/28/2012 - 19:38

Permalink

धन्यवाद

प्रतिसाद आणि मूक वाचक दोघांनाही धन्यवाद. **डिस्क्लेमरः ह्या विडंबनाचा, प्रतिसादाचा आणि मूकवाचक ह्या आयडीचा काहीही संबंध नाही. प्रेरणा गायबलेली दिसत आहे. येथे बघता येईल. https://lh3.googleusercontent.com/-6xAc_UpdkOk/UDy4lyj3TiI/AAAAAAAAC_0/sAzksvciOzQ/s912/mipa.png
  • Log in or register to post comments

Submitted by अक्षया on Tue, 08/28/2012 - 12:59

Permalink

+१

+१
  • Log in or register to post comments

Submitted by कवितानागेश on Tue, 08/28/2012 - 14:24

Permalink

(No subject)

:)
  • Log in or register to post comments

Submitted by चिगो on Tue, 08/28/2012 - 18:39

Permalink

सट्टाक..

जब-या कविता.. आता ह्यावर एखादा जबरदस्त आध्यात्मिक उतारा येईल लवकरच मिपावर..;-)
  • Log in or register to post comments

Submitted by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे on Tue, 08/28/2012 - 19:36

Permalink

और भी आने दो.

च्यायला, कोणावर लिहिलंय आणि काय लिहिलंय काही कळेना. पण लिहिलंय काव्य एक लंबर. :) -दिलीप बिरुटे (भोळा माणूस)
  • Log in or register to post comments

Submitted by अन्या दातार on Tue, 08/28/2012 - 20:01

In reply to और भी आने दो. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

Permalink

का?

>>और भी आने दो नको. त्यासाठी आधी अजीर्ण होण्याइतके काहीतरी यावे लागते. (विवेकी माणूस) अन्या दातार
  • Log in or register to post comments

Submitted by लंबूटांग on Tue, 08/28/2012 - 20:10

In reply to का? by अन्या दातार

Permalink

हॅ हॅ

बरोबर :D. त्याशिवाय स्फुरण नाही चढत विडंबन पाडायला ;)
  • Log in or register to post comments

Submitted by अन्या दातार on Tue, 08/28/2012 - 20:15

In reply to हॅ हॅ by लंबूटांग

Permalink

स्फुरण?

नक्की का? नाही, शेवटी 'पाडायला' हा शब्द वापरलात म्हणून विचारतोय हं. ;)
  • Log in or register to post comments

Submitted by मोहनराव on Tue, 08/28/2012 - 20:02

Permalink

एक नंबर!

एक नंबर!
  • Log in or register to post comments

Submitted by रेवती on Tue, 08/28/2012 - 21:48

Permalink

नुसता टारगटपणा करायला सांगा.

नुसता टारगटपणा करायला सांगा. ;)
  • Log in or register to post comments
  • Log in or register to post comments
  • 4336 views

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com