धाव रे धाव देवा आता
गाढ निद्रासुख सोडुन जागा हो आता.
तुझ्या न येण्याने इथे पडतो रे खुप फरक
मानवानेच केला आहे उभा इथे खरा नरक.
खुन, दरोडे, बलात्कार, लाचखोरीने गाठला आहे कळस
आता तरी सत्वर ये सोडुन दे रे तुझा आळस.
माणसापेक्षा प्राणी बरे, मुके असतील तरी ईमानी असतात खरे.
माणसातले श्वापद मात्र माणसावरच धाड अहोरात्र घालतात का रे?
करु नकोस उशीर, घे पापविनाशा जन्म पुन्हा,
तुझी वाट पाहुन सुकला बघ ह्या धरणी मातेचा रे पान्हा.
ये धाऊन सत्वरी करण्या दुष्टांस शिक्षा
दे आम्हाला आता तुझ्या उपकारांची जीवन भिक्षा.
धाव रे धाव देवा आता.
| लेखनविषय: |
|---|
वाचने
2501
प्रतिक्रिया
11
मिसळपाव
प्रतिक्रिया
हॅ हॅ हॅ..
देवा हसण सोडा आता, तुमच्यातल्या देवाला जागवा आता.
हॅ हॅ हॅ.. .. एकच प्रतिसाद
In reply to देवा हसण सोडा आता, तुमच्यातल्या देवाला जागवा आता. by निश
देवा एकच प्रतिसाद पण वाचने मात्र २३८ वेळा .
काहीही पचवु शकणारा
अरे देवा, रागाऊ नका, बघा परत पोट बिघडल ना?
In reply to काहीही पचवु शकणारा by पक पक पक
असु दे अहो अस पळू नका वाद
अहो देवा, माझि पात्रता लक्शात येउदे अथवा न येउदे पण
In reply to असु दे अहो अस पळू नका वाद by पक पक पक
पुढची जिलबी कधी टाकताय... का
In reply to अहो देवा, माझि पात्रता लक्शात येउदे अथवा न येउदे पण by निश
बघा देवा मा़झ म्हणण तुम्ही च खर केलत ना.
In reply to पुढची जिलबी कधी टाकताय... का by पक पक पक
ही हि ही