Skip to main content

शब्दसावल्या

लेखक अज्ञातकुल यांनी बुधवार, 01/08/2012 या दिवशी प्रकाशित केले.
आलाबाई एकदाचा पाऊस तुझा,... सैरभैर एकांत माझा,.. झिंगल्या वाटेत सयी सावळ्या- थेंबाथेंबात डोलु लागल्या बाहुल्या श्वास रुंदावले गोत नादावले पावलो पावली चाहुली पावल्या,.. साचलेले तळे जाहले मोकळे- अंगणी सांडल्या मुक्त शब्दसावल्या ...............अज्ञात
काव्यरस
लेखनविषय:

वाचने 847
प्रतिक्रिया 0

प्रतिक्रिया