✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

रेडिओ सिलोनच्या सुप्रसिद्ध निवेदिका पद्मिनी परेरा बेळगावात...

अ
अविनाश ओगले यांनी
Sun, 06/22/2008 - 20:51  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
2525 वाचन

💬 प्रतिसाद (3)

प्रतिक्रिया

ब
बिपिन कार्यकर्ते Mon, 06/23/2008 - 01:55 नवीन

पद्मिनी परेरा...

मी कधीही त्यांचा आवाज ऐकला नाही, पण माझ्या ओळखीचे एक गृहस्थ आहेत ते रेडिओ सिलोन चे भक्त. त्यांच्याकडून खूप ऐकले आहे. मी कल्पना करू शकतो रेडिओ सिलोन च्या भक्तांसाठी हा अनुभव काय असेल. बिपिन.
  • Log in or register to post comments
च
चतुरंग Mon, 06/23/2008 - 02:14 नवीन

अरे वा मस्तच!

फक्त 'आकाशवाणी' वरुन ऐकू येणारा आवाज प्रत्यक्ष ऐकायला मिळणे हे तसे रोमांचित करणारेच! :) (पूर्वी अमीन सयानीचेही निवेदन असेच असे. त्याच्या खास अनुनासिक, उत्साही आवाजात त्याने "आवाज की दुनियां के दोस्तो, अब अगला गाना जो आप सुनने जा रहे है, वो है रफी साहबका चौदवी का चांद"... असे काही म्हटले की जिवाचे कान करुन ऐकणे म्हणजे काय त्याचा प्रत्यय येत असे.) चतुरंग
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Mon, 06/23/2008 - 05:31 नवीन

वा!

वा ओगलेसाहेब! सुंदर अनुभव..! तात्या.
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा