लेखक गंगाधर मुटे यांनी बुधवार, 11/07/2012 11:45 या दिवशी प्रकाशित केले. लेखनविषय: वाङ्मय लेखनप्रकार विचार वाचने 3933 प्रतिक्रिया 27 प्रतिक्रिया अभिनंदन मुटेसाहेब. पुढचं शिल्पा ब बुधवार, 11/07/2012 11:48 अभिनंदन मुटेसाहेब. पुढचं पुस्तक प्रकाशित करायला मिपावर कोणी प्रकाशक असेल तर त्याला सांगा. ;) अभिनंदन हो मुटेसर ...! अत्रुप्त आत्मा बुधवार, 11/07/2012 11:59 अभिनंदन हो मुटेसर ...! :-) अभिनंदन sneharani बुधवार, 11/07/2012 12:00 अभिनंदन!! :) हार्दिक अभिनंदन. विषय काय आहे प्यारे१ बुधवार, 11/07/2012 12:09 हार्दिक अभिनंदन. विषय काय आहे पुस्तकाचा? थोडक्यात प्रस्तावना? अभिनंदन सर्वसाक्षी बुधवार, 11/07/2012 12:39 मुटेसाहेबांचे हार्दिक अभिनंदन. साहेब, या पुस्तकाविषयी चार शब्द इथे लिहावेत ही विनंती. अभिनंदन कपिलमुनी बुधवार, 11/07/2012 12:41 पुस्तक ओळख आवडली असती छान JAGOMOHANPYARE बुधवार, 11/07/2012 15:01 छान अभिनंदन स्मिता. बुधवार, 11/07/2012 15:28 अभिमंदन मुटेसाहेब! पुस्तकाबद्दल थोडक्यात ओळख वाचायला आवडेल. शुभेच्छा! बिपिन कार्यकर्ते बुधवार, 11/07/2012 15:32 शुभेच्छा! अभिनंदन !! सूड बुधवार, 11/07/2012 15:45 अभिनंदन !! अभिनंदन! ! खेडूत बुधवार, 11/07/2012 16:00 अभिनंदन! हे त्या बी.टी.वांग्याच्या वादाबद्दल आहे काय? (अजून थोडी माहिती हवी होती.) अभिनंदन. प्रा.डॉ.दिलीप बिरुटे बुधवार, 11/07/2012 16:03 मुटे साहेब, अभिनंदन. पुस्तक औरंगाबादेत मिळणार असेल तर सांगा. पुस्तकात काय आहे, ते मीच सांगीन म्हणतो. -दिलीप बिरुटे धन्यवाद सर गंगाधर मुटे बुधवार, 18/07/2012 02:46 In reply to अभिनंदन. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे जनशक्ती वाचक चळवळ २४४-समर्थनगर, औरंगाबाद-४३१००१-३१ फोन नं - ०२४०२३४१००४ येथे पुस्तक मिळू शकेल. अभिनंदन आणि पुढच्या गणपा बुधवार, 11/07/2012 16:04 अभिनंदन आणि पुढच्या प्रकल्पांना शुभेच्छा !!! ही बहुतेक शोटीशी झलक असावी. मुटे साहेबांची परवानगी न घेता त्यांच्या संकेत्स्थळाचा दुवा देतोय. काही आक्षेप असल्यास काढुन टाकेन. धन्यवाद कपिलमुनी बुधवार, 11/07/2012 19:01 In reply to अभिनंदन आणि पुढच्या by गणपा दुव्या बद्दल धन्यवाद पुस्तक ओळख आवडली अभीनंदन मुटे ,गणपा ने प्राध्यापक बुधवार, 11/07/2012 16:40 अभीनंदन मुटे ,गणपा ने दिलेल्या दुव्या तुन तुमचा लेख वाचला,लेखा वरुन वाटतेय पुस्तक भन्नाट असेल्. गणपाभौ दुव्या बद्दल मनापासुन धन्यवाद. हार्दिक अभिनंदन!! अभिजीत राजवाडे बुधवार, 11/07/2012 18:36 खुप खुप शुभेच्छा! पुस्तकाचे मुखपृष्ठ आवडले. पुस्तकही झकास असणार यात शंकाच नाही. तळटिप - बुकगंगा.कॉम वरही आले तर आम्हाला ही वाचायला मिळेल. अभिनंदन हो !! अर्धवटराव बुधवार, 11/07/2012 21:53 हार्दीक अभिनंदन काका. अर्धवटराव शुभेच्छा! सुनील बुधवार, 11/07/2012 22:31 शुभेच्छा! प्राडाँच्या परीक्षणाच्या प्रतीक्षेत! तुमच्या गझला तर आवडतातच स्पंदना गुरुवार, 12/07/2012 04:49 तुमच्या गझला तर आवडतातच मुटेसाहेब. आता लिखाण सुद्धा वाचायला मिळेल. हार्दिक आभिनंदन. +१ परिकथेतील राजकुमार गुरुवार, 12/07/2012 16:04 In reply to तुमच्या गझला तर आवडतातच by स्पंदना हेच बोल्तो. तुमच्या गझला तर आवडतातच मुटेसाहेब. आता लिखाण सुद्धा वाचायला मिळेल. हार्दिक आभिनंदन. हार्दिक अभिनंदन!!!! मराठमोळा गुरुवार, 12/07/2012 05:56 हार्दिक अभिनंदन!!!! हार्दिक अभिनंदन!!! बळीराजा वर पांथस्थ गुरुवार, 12/07/2012 13:47 हार्दिक अभिनंदन!!! बळीराजा वर 'वांगे अमर रहे' लेख वाचला. लेख मस्त आहे. पण वास्तव फारच दारुण आहे. अभिनंदन मोहनराव गुरुवार, 12/07/2012 13:54 अभिनंदन मुटे काकांचे नेहेमीसारखे निनाद मुक्काम … गुरुवार, 12/07/2012 14:11 मुटे काकांचे नेहेमीसारखे अप्रतिम लेखन माझी वांगंमय शेती तोट्यात गेली पण वांङ्मय शेतीला बरे भाव मिळत आहेत. हा पंच झकास अभिनंदन मुटेसाहेब.... वेताळ गुरुवार, 12/07/2012 19:39 पुस्तक वाचायला कधी मिळणार? सर्वांचा मनपूर्वक आभारी आहे. गंगाधर मुटे बुधवार, 18/07/2012 02:42 सर्वांचा मनपूर्वक आभारी आहे. :) पुस्तकाच्या उपलब्धतेविषयी नंतर लिहितो.
अभिनंदन मुटेसाहेब. पुढचं शिल्पा ब बुधवार, 11/07/2012 11:48 अभिनंदन मुटेसाहेब. पुढचं पुस्तक प्रकाशित करायला मिपावर कोणी प्रकाशक असेल तर त्याला सांगा. ;)
हार्दिक अभिनंदन. विषय काय आहे प्यारे१ बुधवार, 11/07/2012 12:09 हार्दिक अभिनंदन. विषय काय आहे पुस्तकाचा? थोडक्यात प्रस्तावना?
अभिनंदन सर्वसाक्षी बुधवार, 11/07/2012 12:39 मुटेसाहेबांचे हार्दिक अभिनंदन. साहेब, या पुस्तकाविषयी चार शब्द इथे लिहावेत ही विनंती.
अभिनंदन! ! खेडूत बुधवार, 11/07/2012 16:00 अभिनंदन! हे त्या बी.टी.वांग्याच्या वादाबद्दल आहे काय? (अजून थोडी माहिती हवी होती.)
अभिनंदन. प्रा.डॉ.दिलीप बिरुटे बुधवार, 11/07/2012 16:03 मुटे साहेब, अभिनंदन. पुस्तक औरंगाबादेत मिळणार असेल तर सांगा. पुस्तकात काय आहे, ते मीच सांगीन म्हणतो. -दिलीप बिरुटे
धन्यवाद सर गंगाधर मुटे बुधवार, 18/07/2012 02:46 In reply to अभिनंदन. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे जनशक्ती वाचक चळवळ २४४-समर्थनगर, औरंगाबाद-४३१००१-३१ फोन नं - ०२४०२३४१००४ येथे पुस्तक मिळू शकेल.
अभिनंदन आणि पुढच्या गणपा बुधवार, 11/07/2012 16:04 अभिनंदन आणि पुढच्या प्रकल्पांना शुभेच्छा !!! ही बहुतेक शोटीशी झलक असावी. मुटे साहेबांची परवानगी न घेता त्यांच्या संकेत्स्थळाचा दुवा देतोय. काही आक्षेप असल्यास काढुन टाकेन.
धन्यवाद कपिलमुनी बुधवार, 11/07/2012 19:01 In reply to अभिनंदन आणि पुढच्या by गणपा दुव्या बद्दल धन्यवाद पुस्तक ओळख आवडली
अभीनंदन मुटे ,गणपा ने प्राध्यापक बुधवार, 11/07/2012 16:40 अभीनंदन मुटे ,गणपा ने दिलेल्या दुव्या तुन तुमचा लेख वाचला,लेखा वरुन वाटतेय पुस्तक भन्नाट असेल्. गणपाभौ दुव्या बद्दल मनापासुन धन्यवाद.
हार्दिक अभिनंदन!! अभिजीत राजवाडे बुधवार, 11/07/2012 18:36 खुप खुप शुभेच्छा! पुस्तकाचे मुखपृष्ठ आवडले. पुस्तकही झकास असणार यात शंकाच नाही. तळटिप - बुकगंगा.कॉम वरही आले तर आम्हाला ही वाचायला मिळेल.
तुमच्या गझला तर आवडतातच स्पंदना गुरुवार, 12/07/2012 04:49 तुमच्या गझला तर आवडतातच मुटेसाहेब. आता लिखाण सुद्धा वाचायला मिळेल. हार्दिक आभिनंदन.
+१ परिकथेतील राजकुमार गुरुवार, 12/07/2012 16:04 In reply to तुमच्या गझला तर आवडतातच by स्पंदना हेच बोल्तो. तुमच्या गझला तर आवडतातच मुटेसाहेब. आता लिखाण सुद्धा वाचायला मिळेल. हार्दिक आभिनंदन.
हार्दिक अभिनंदन!!! बळीराजा वर पांथस्थ गुरुवार, 12/07/2012 13:47 हार्दिक अभिनंदन!!! बळीराजा वर 'वांगे अमर रहे' लेख वाचला. लेख मस्त आहे. पण वास्तव फारच दारुण आहे.
मुटे काकांचे नेहेमीसारखे निनाद मुक्काम … गुरुवार, 12/07/2012 14:11 मुटे काकांचे नेहेमीसारखे अप्रतिम लेखन माझी वांगंमय शेती तोट्यात गेली पण वांङ्मय शेतीला बरे भाव मिळत आहेत. हा पंच झकास
सर्वांचा मनपूर्वक आभारी आहे. गंगाधर मुटे बुधवार, 18/07/2012 02:42 सर्वांचा मनपूर्वक आभारी आहे. :) पुस्तकाच्या उपलब्धतेविषयी नंतर लिहितो.
प्रतिक्रिया
अभिनंदन मुटेसाहेब. पुढचं
अभिनंदन हो मुटेसर ...!
अभिनंदन
हार्दिक अभिनंदन. विषय काय आहे
अभिनंदन
अभिनंदन
छान
अभिनंदन
शुभेच्छा!
अभिनंदन !!
अभिनंदन! !
अभिनंदन.
धन्यवाद सर
In reply to अभिनंदन. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
अभिनंदन आणि पुढच्या
धन्यवाद
In reply to अभिनंदन आणि पुढच्या by गणपा
अभीनंदन मुटे ,गणपा ने
हार्दिक अभिनंदन!!
अभिनंदन हो !!
शुभेच्छा!
तुमच्या गझला तर आवडतातच
+१
In reply to तुमच्या गझला तर आवडतातच by स्पंदना
हार्दिक अभिनंदन!!!!
हार्दिक अभिनंदन!!! बळीराजा वर
अभिनंदन
मुटे काकांचे नेहेमीसारखे
अभिनंदन मुटेसाहेब....
सर्वांचा मनपूर्वक आभारी आहे.