Skip to main content

वांगे अमर रहे - पुस्तक प्रकाशन

लेखक गंगाधर मुटे यांनी बुधवार, 11/07/2012 11:45 या दिवशी प्रकाशित केले.
wange amar rahe
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 3952
प्रतिक्रिया 27

प्रतिक्रिया

मुटेसाहेबांचे हार्दिक अभिनंदन. साहेब, या पुस्तकाविषयी चार शब्द इथे लिहावेत ही विनंती.

अभिनंदन! हे त्या बी.टी.वांग्याच्या वादाबद्दल आहे काय? (अजून थोडी माहिती हवी होती.)

मुटे साहेब, अभिनंदन. पुस्तक औरंगाबादेत मिळणार असेल तर सांगा. पुस्तकात काय आहे, ते मीच सांगीन म्हणतो. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

जनशक्ती वाचक चळवळ २४४-समर्थनगर, औरंगाबाद-४३१००१-३१ फोन नं - ०२४०२३४१००४ येथे पुस्तक मिळू शकेल.

अभिनंदन आणि पुढच्या प्रकल्पांना शुभेच्छा !!! ही बहुतेक शोटीशी झलक असावी. मुटे साहेबांची परवानगी न घेता त्यांच्या संकेत्स्थळाचा दुवा देतोय. काही आक्षेप असल्यास काढुन टाकेन.

अभीनंदन मुटे ,गणपा ने दिलेल्या दुव्या तुन तुमचा लेख वाचला,लेखा वरुन वाटतेय पुस्तक भन्नाट असेल्. गणपाभौ दुव्या बद्दल मनापासुन धन्यवाद.

खुप खुप शुभेच्छा! पुस्तकाचे मुखपृष्ठ आवडले. पुस्तकही झकास असणार यात शंकाच नाही. तळटिप - बुकगंगा.कॉम वरही आले तर आम्हाला ही वाचायला मिळेल.

In reply to by स्पंदना

हेच बोल्तो. तुमच्या गझला तर आवडतातच मुटेसाहेब. आता लिखाण सुद्धा वाचायला मिळेल. हार्दिक आभिनंदन.

हार्दिक अभिनंदन!!! बळीराजा वर 'वांगे अमर रहे' लेख वाचला. लेख मस्त आहे. पण वास्तव फारच दारुण आहे.

मुटे काकांचे नेहेमीसारखे अप्रतिम लेखन माझी वांगंमय शेती तोट्यात गेली पण वांङ्मय शेतीला बरे भाव मिळत आहेत. हा पंच झकास