पारिजातक N — namdev narkar, Sat, 06/21/2008 - 16:07 प्रतिक्रिया द्या 2120 वाचन 💬 प्रतिसाद (2) पारिजातक namdev narkar Sat, 06/21/2008 - 16:15 नवीन लहानपणी भावलेला व्रुक्ष म्हणजे पारिजात. तसे बरेच व्रुक्ष आहेत पण पारिजातकाचा लळा लागला तो कायमचाच. त्याचि ति शुभ्र फुले आणि त्याचा तो भगवा दा॑डा. त्याचा सुग॑ध तर मनाला वेडच लावुन जातो. चांगली.. विसोबा खेचर Sun, 06/22/2008 - 09:15 नवीन कविता चांगली आहे, परंतु थोडी अपुरी वाटली. अजून वाचायला आवडली असती! तात्या.
पारिजातक namdev narkar Sat, 06/21/2008 - 16:15 नवीन लहानपणी भावलेला व्रुक्ष म्हणजे पारिजात. तसे बरेच व्रुक्ष आहेत पण पारिजातकाचा लळा लागला तो कायमचाच. त्याचि ति शुभ्र फुले आणि त्याचा तो भगवा दा॑डा. त्याचा सुग॑ध तर मनाला वेडच लावुन जातो.
चांगली.. विसोबा खेचर Sun, 06/22/2008 - 09:15 नवीन कविता चांगली आहे, परंतु थोडी अपुरी वाटली. अजून वाचायला आवडली असती! तात्या.
पारिजातक
चांगली..