✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

उदारीकरण

क — काळा_पहाड, Sat, 06/21/2008 - 14:47

प्रतिक्रिया द्या
4297 वाचन

💬 प्रतिसाद (9)
अ
अमोल केळकर Sat, 06/21/2008 - 15:25 नवीन

जगाबरोबर

जगाबरोबर दृष्टीही ह्रस्व फक्त होत आहे तहानलेल्याला पाजताना पाण्याचाही व्यापार होत आहे. खुप छान
  • Log in or register to post comments
स
संजीव नाईक Sat, 06/21/2008 - 15:35 नवीन

उदारीकरण

देवळात आता देवाशिवाय सारे काही मिळते अति सुदंर लिहत जा....... संजीव
  • Log in or register to post comments
स
सखाराम_गटणे™ Sat, 06/21/2008 - 16:40 नवीन

उदारीकरणा

उदारीकरणाच्या प्रक्रियेत मनं उदार दिसत नाहीत जग आकुंचित झाले मात्र माणसे उदार भासत नाहीत. ह्या ओळी आवडल्या. सखाराम गटणे (धमु, छोटा डॉन, आंद्या, पिवळा डांबिस, विजुभाउ इ. यांच्या वर्गातला :))
  • Log in or register to post comments
श
श्रीमंतपेशवे Sun, 06/22/2008 - 01:37 नवीन

कठोर सत्य

तहानलेल्याला पाजताना पाण्याचाही व्यापार होत आहे. पैसा आता देव झालाय देवही श्रीमंत (?) झालाय पैशावरील श्रद्धेचाच वेदनादायक विजय झालाय विचार खुपच छान आहे. पण त्यातील कठोर सत्याने मन व्याकुळ सैरभैर होते.
  • Log in or register to post comments
व
विकास Sun, 06/22/2008 - 03:28 नवीन

छान!

संपूर्ण कविताच छान आहे. देवळात आता देवाशिवाय सारे काही मिळते बडवे आणि पुजाय्रांना मुजोरीही फळते. अगदी खरे आहे!
  • Log in or register to post comments
च
चतुरंग Sun, 06/22/2008 - 05:56 नवीन

छान आहे काव्य.

चतुरंग
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Sun, 06/22/2008 - 09:15 नवीन

काळाशेठ,

काळाशेठ, विकासराव म्हणातात त्याप्रमाणे मीही म्हणतो. संपूर्ण कविताच आवडली! औरभी आने दो. तात्या.
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Sun, 06/22/2008 - 09:31 नवीन

मस्त !!!

आवडली कविता, और भी आने दो !!! प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
क
काळा_पहाड Mon, 06/23/2008 - 17:06 नवीन

धन्यवाद.

अमोल केळकर,संजीव नाईक , सखाराम गटणे, प्रा.डॉ.दिलीप बिरुटे, तात्या, चतुरंग , विकास, व श्रीमंतपेशवे सर्वांचे मनःपुर्वक आभार. आपला नम्र काळा पहाड
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा