Skip to main content

कृपया ह्या गाण्या बद्दल माहिती द्या..

लेखक संजय अभ्यंकर यांनी शुक्रवार, 20/06/2008 20:15 या दिवशी प्रकाशित केले.
मित्रहो! कृपया दुव्यातील ह्या नितांत सुंदर गाण्याचे संगीतकार कोण व चित्रपट कोणता? http://www.dishant.com/sharemailsong.php?songid=52381
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 3451
प्रतिक्रिया 6

प्रतिक्रिया

चित्रपट : मै शादी करने चला संगीतकार : चित्रगुप्त सहगायकः सुमन कल्याणपूर माहीतीचा स्त्रोत : मोहमदरफी डॉट कॉम

अगदी मोजकी गाणी देऊनही अमर झालेल्या संगीतकारांपैकी एक. (अवांतर - 'कयामत से कयामत तक' चे संगीतकार आनंद-मिलिंद ही चित्रगुप्तची मुले.) चतुरंग

अगदी मोजकी गाणी देऊनही अमर झालेल्या संगीतकारांपैकी एक. अगदी खरं आहे. त्यांची गाणी अजुनही भुरळ पाडतात. चित्रगुप्त श्रीवास्तव असे त्यांचे पूर्ण नाव होते, पण पहिल्याच नावाने संगीत द्यायचे.