✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

ही विसंगती का?

श
शेणगोळा यांनी
Fri, 06/20/2008 - 09:39  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
6295 वाचन

💬 प्रतिसाद (15)

प्रतिक्रिया

भ
भडकमकर मास्तर Fri, 06/20/2008 - 09:41 नवीन

उत्तम

उत्तम निरीक्षण ..पण उत्तर माहित नाही.... :) _____________________________ ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/
  • Log in or register to post comments
ऋ
ऋचा Fri, 06/20/2008 - 09:44 नवीन

माहित

माहित नाही :( :( "No matter how hard the life crashes;Like a Phoenix I will rise from my Ashes"
  • Log in or register to post comments
स
सहज Fri, 06/20/2008 - 09:48 नवीन

हं

उत्तम निरीक्षण हं शेणा शेणात फरक करतात लोक. अजुन काय? :-)
  • Log in or register to post comments
भ
भाग्यश्री Fri, 06/20/2008 - 09:53 नवीन

मेबी ते

मेबी ते त्या गाय किंवा म्हशीवर अवलंबून असावं !! :)) http://bhagyashreee.blogspot.com/
  • Log in or register to post comments
ब
बेसनलाडू Fri, 06/20/2008 - 10:09 नवीन

फरक

दृश्य,स्पर्श,गंध आणि चव(खाणे) यातला फरक. गंध हवाहवासा वाटणारी,स्पर्श सुखावह असलेली वस्तू खआण्यायोग्य असेलच/असली(च) पाहिजे असे नाही.त्यामुळे अशी खाण्यायोग्य नसलेली वस्तू(ही) खायला लागणे (तशी पाळी येणे) म्हणजे काहीतरी अयोग्य/निंद्य याचे द्योतक. मग ती वस्तू दिसायला,हुंगायला,हात लावायला कितीही चांगली असो,असे काहीसे असावे असे वाटते. (अंदाजपंचे)बेसनलाडू
  • Log in or register to post comments
अ
अभिज्ञ Fri, 06/20/2008 - 10:09 नवीन

विधायक चर्चा ?

पहिल्या वाक्यांत शेण हे खाण्याच्या द्रुष्टिने बघितले जात असावे. तसे बोलणा-याला शेणाच्या चवीची कल्पना असावी. तर दुस-या वाक्यांत शेण हे सारवण्यासाठी वापरण्याचा संदर्भ आहे. तुमच्या नावातच शेण आहे ,ते आम्हि कुठल्या अर्थाने पहायचे? किंवा ,तुम्हि ते कुठल्या अर्थाने घेतले आहे? शेणावर सुध्दा विधायक चर्चा होते आहे(?) ,हे हि नवलच! चालु द्यात.
  • Log in or register to post comments
ध
धमाल मुलगा Fri, 06/20/2008 - 11:22 नवीन

अशी वाक्य

अशी वाक्य आपण नेहमी ऐकतो. ह्या वाक्यांतून शेण हा काहितरी वाईट, निंदनीय प्रकार आहे असा अर्थ निघतो.
इथे शेण ही संज्ञा विष्ठा ह्या अर्थाने वापरली जाते. झोपडपट्टीत रांगड्या भाषेत बोलणारे बर्‍याचदा 'शेण' ऐवजी 'गू' असा विष्टेलाच असलेला दुसरा किळसवाणा शब्द वापरतात...त्यावरुन ही कल्पना करता येते.
इथे शेण म्हणजे काहितरी एक मंगलदायी, घराचे सौंदर्य वाढवणारा प्रकार आहे असा अर्थ निघतो.
ह्या ठिकाणी मात्र शेण हा शब्द फक्त गोमय - गाईची विष्ठा ह्या अर्थानं वापरला जातो. गोमयाच्या औषधी /बहुगुणी वैशिष्ट्यं सध्यातरी आठवत नाहीत, पण त्या एका कारणास्तव आणि दुसरं म्हणजे गाय ही देवस्वरुप मानल्यामुळे आणि जसं गोमुत्र मुंजीच्या वेळी प्यायला देतात किंवा इतर काही घटनांनंतर घरात शिंपडतात कारण त्याचे औषधी गुण, तसंच शेणाबद्दलही.
  • Log in or register to post comments
ध
ध्रुव Fri, 06/20/2008 - 12:34 नवीन

+१

हेच वाटत आहे. -- ध्रुव
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धमाल मुलगा
न
नितीनमहाजन Fri, 06/20/2008 - 12:11 नवीन

शेण, गोमय वगैरे

यावरून सहज आठवले: एक्ट्याने खाल्ले तर शेण :( व सर्वांनी एकत्र बसून खाल्ले तर श्रावणी :) असे पूर्वी म्हणायचे. वस्तू तीच पण संदर्भ बदलतो व त्याचा अर्थही बदलतो.
  • Log in or register to post comments
अ
अरुण मनोहर Fri, 06/20/2008 - 14:24 नवीन

दादा कोंडकेंची आठवण

शेणाच्या दोन अर्थाविषयी तुमचा प्रश्न वाचून मराठी भाषेच्या द्वी अर्थी शब्दसंपत्तीचा पुरेपुर कीस काढणारे महान लोकप्रीय कलाकार दादा कोंडके ह्यांची आठवण झाली. त्यांच्या चित्रपटात द्वी अर्थी शब्दांतून चावट गोंधळ उडवल्यावर सेन्सॉर कडून चित्रपटाची परवानगी मिळवण्याकरिता त्यांचे बोर्डाच्या सदस्यांशी खूपदा वाद विवाद होत. आपल्या हजरजबाबी स्वभावानुसार ते ताबडतोब चोख उलट जबाब देऊन सेन्सॉरला निरूत्तर करीत व परवानगी मिळवीत असत. त्यांच्या आत्मकथन पुस्तकात शेणसार बोर्ड ह्या चपखल मथळ्याचे एक पूर्ण प्रकरण ह्या मजेदार वादविवादांविषयी आहे. आता शेणसार बोर्ड हे चित्रपटातले शेण बाजूला सारून चांगला भाग प्रेक्षकांना दाखवते, की नको ते कट्स करून चांगल्या कलाकृतीवर शेण सारते ह्यामधले कोणते खरे आहे?
  • Log in or register to post comments
ड
डॉ.प्रसाद दाढे Fri, 06/20/2008 - 17:51 नवीन

चव

शेणाची चव कशी लागते व ते कसे पचवतात ह्यावर आपले महान राजकीय पुढारी चा॑गले भाष्य करू शकतील..
  • Log in or register to post comments
अ
अविनाश ओगले Fri, 06/20/2008 - 20:54 नवीन

एक्ट्याने खाल्ले तर शेण....

एक्ट्याने खाल्ले तर शेण व सर्वांनी एकत्र बसून खाल्ले तर श्रावणी असे पूर्वी म्हणायचे. हे वाक्य वि.आ.बुवा यांच्या साहित्यात कुठेतरी वाचले असावे असे वाटते. त्या आधी आणखी उदाहरणे होती. एकाने दुसर्‍याचा जीव घेतला की खून, अनेकांनी एकमेकांचा घेतल की युद्ध. एकजण युद्धातून पळाला की पळपुटा, सगळे मिळून पळाले की यशस्वी माघार. आणि... एक्ट्याने खाल्ले तर शेण व सर्वांनी एकत्र बसून खाल्ले तर श्रावणी ...
  • Log in or register to post comments
ए
एडिसन Fri, 06/20/2008 - 23:15 नवीन

शेण..

१.'शेण खाणे' हा वाक्प्रचार सामान्यतः व्यभिचार दर्शवण्यासाठी वापरला जातो. 'अपयश येणे' हाही अर्थ सभंवतो. अशा वेळी context वरून अर्थ लावावा. ;) २.'तोंडात शेण घालणे' हा वाक्प्रचार 'अब्रू जाणे' या अर्थी वापरला जातो. ३.'शेण सारवणे' हे शब्दशः शेण सारवणेच असते. दुसरा काही अर्थ अभिप्रेत असेल असे वाटत नाही. इथे विसंगती काहीच नाही. 'शेण' शेणच रहाते. वाक्याच्या context वरून आणि बरोबर येणार्‍या खाणे, सारवणे या शब्दांमुळे विविध अर्थ होतात. यालाच मराठीचे सौंदर्य म्हणा हवं तर.. Life is Complex, it has a Real part & an Imaginary part.
  • Log in or register to post comments
अ
अनिल हटेला Sun, 06/22/2008 - 00:01 नवीन

नो

नो कोमेन्ट्स !!!
  • Log in or register to post comments
न
नाखु Wed, 06/25/2008 - 09:36 नवीन

बिचारी

बिचार्‍या गोमातेला सुद्धा भंडावणारा प्रश्न...... मिसळ प्रेमी आम्हा सोयरी सह "चरी"
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा