१. एका माणसाकडे १ मी. लांबीचे दोराचे अनेक तुकडे आहेत.
समजा प्रत्येक तुकड्याचे अजून दोन तुकडे केले आणि त्यातला छोटा एका डब्यात टाकला (ह्या डब्याला धा(कला) म्हणू) आणि मोठा दुसर्या डब्यात (ह्या डब्याला थो(रला) म्हणू या). आता गणिती सोयीसाठी असे समजू की प्रत्येक १ मी तुकडा, कुठे कापला जाईल ह्याला काही नियम नाही. ० मी. पासून १ मी. पर्यंत कुठेही तो कापला जाऊ शकेल.
(uniformly distributed random variable from 0 to 1)
आता धा डब्यातल्या तुकड्यांची सरासरी लांबी काय असेल?
आणि थो डब्यातल्या तुकड्यांची सरासरी लांबी काय असेल?
२. आता समजा प्रत्येक १ मी. दोराचे दोन ऐवजी तीन तुकडे केले. त्यातला सगळ्यात लांब थो डब्यात आणि धाकला धा डब्यात टाकत गेलो तर
धा डब्यातल्या तुकड्यांची सरासरी लांबी काय असेल?
आणि थो डब्यातल्या तुकड्यांची सरासरी लांबी काय असेल?
वाचने
2636
प्रतिक्रिया
13
मिसळपाव
प्रतिक्रिया
माझा प्रयत्न
दोन तुकडे
In reply to माझा प्रयत्न by दादा कोंडके
पहिला
पहिला
कोडं आवडलं
तुमचंच लॉजिक!
In reply to कोडं आवडलं by राजेश घासकडवी
(No subject)
In reply to तुमचंच लॉजिक! by दिपोटी
या मधल्या तुकड्याची लांबी कमी
In reply to तुमचंच लॉजिक! by दिपोटी
खन्डीत दोरखन्ड
अर्थात हे सर्व अचूकरीत्या
पुरावा काय? नाही, जाळावा ...
In reply to अर्थात हे सर्व अचूकरीत्या by यकु
अती झाले हसू आले.
सहमत
In reply to अती झाले हसू आले. by परिकथेतील राजकुमार