✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

फोटोशॉप किडे - ३ (फोकसिंग आणि polygonal lasso tool)

स
स्पा यांनी
Fri, 05/04/2012 - 11:18  ·  लेख
लेख
फोटोशॉप किडे - १ फोटोशॉप किडे - २ नमस्कार.. आजच्या भागात आपण polygonal lasso टूल चा एक उपयोग पाहणार आहोत polygonal lasso हे टूल.. selection साठी वापरल जात , इखाद्या फोटो वरचा आपण आपल्याला हवा तो भाग आपण या टूल ने सिलेक्ट करू शकतो फोकसिंग ... फोटोग्राफी मधला अत्यंत महत्वाचा भाग .. फोकसिंग मुळे फोटो खूप उठून दिसतो.. आपल्याला हव ते ऑब्जेक्ट आपण SLR कॅम ने सिलेक्ट करू शकतो. इवन डीजीकॅम मध्ये ऑटो focus ची सोय असते.. पण तरीही जर आपल्याला तसा इफेक्ट हवा असेल तर फोटोशॉप दिमतीला आहेच ... मला हवी तशी इमेज सापडत नव्हती.. म्हणून मी माझ्याच फोन च केलेलं "3d rendar " वापरतोय , नेहमी प्रमाणे इमेज चा एक layer बनवला त्यावर gaussian blur फिल्टर दिला आता डाव्या बाजूच्या टूल panel मधून polygonal lasso tool घ्या संपूर्ण मोबिल व्यवस्थित सिलेक्ट करून घ्या आणि सिलेक्ट झालेला भाग सरळ डिलीट मारून टाका झालं काम तमाम :)

Book traversal links for फोटोशॉप किडे - ३ (फोकसिंग आणि polygonal lasso tool)

  • ‹ फोटोशॉप किडे - २ ( ब्लर फिल्टर)
  • Up
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
कला

प्रतिक्रिया द्या
17558 वाचन

💬 प्रतिसाद (57)

प्रतिक्रिया

छान माहिती .........!

रॉजरमूर
Mon, 09/16/2013 - 22:41 नवीन
खूप चांगली माहिती दिलीत पण फ़क़्त ३ भागात का आवरली फोटोशॉप ची शिकवणी ?
  • Log in or register to post comments

व्हय व्हय

चित्रगुप्त
Mon, 09/16/2013 - 23:51 नवीन
व्हय व्हय त्येच म्हंतो आमिबी. शिकवणी चालू ठेवा हो गुर्जी.
  • Log in or register to post comments

फारच छान अभ्यासमालिका.

पाषाणभेद
Wed, 09/18/2013 - 20:12 नवीन
फारच छान अभ्यासमालिका. मला एक शंका आहे. तुम्ही म्हणतात: "आणि सिलेक्ट झालेला भाग सरळ डिलीट मारून टाका" लासो टुल वापरून सिलेक्ट केलेला मोबाइल जर डिलीट मारला तर त्या सुचनेखालच्या शेवटच्या फोटोत तो मोबाईल दिसायला नको होता. तरीही तो मोबाईल दिसत आहे, असे का? before/ after असे दोन्ही फोटो दिलेत तर लवकर समजेल.
  • Log in or register to post comments

डिलीट

चित्रगुप्त
Fri, 09/20/2013 - 00:50 नवीन
पाभे: दोन लेयर्स आहेत त्यापैकी वरचा अंधुक करून त्यातला मोबाईल डिलीट केला तर त्याजागी खालच्या थरातला स्पष्ट मोबाईल दिसू लागेल. मोबाईल स्पष्ट पण इतर भाग अंधुक होईल. शेवटी 'फ्लॅटन इमेज' करून जेपीजी फॉर्म्याटात सेव्ह करणे. मलासे वाटते मोबाईल सिलेक्ट करताना खालच्या मूळ थरातील करायचा आणि डिलीट करताना वरच्या थरातून. ठीक लिहिले ना स्पाभौ ?
  • Log in or register to post comments

शंकासमाधान झाले नाही. आधी

पाषाणभेद
Sun, 09/22/2013 - 22:01 नवीन
शंकासमाधान झाले नाही. आधी म्हटल्याप्रमाणे before / after असले काही देता येईल काय? >>> दोन लेयर्स आहेत त्यापैकी वरचा अंधुक करून त्यातला मोबाईल डिलीट केला तर त्याजागी खालच्या थरातला स्पष्ट मोबाईल दिसू लागेल. दोन्ही लेअर्स मध्ये मोबाईल सेम अँगलमध्ये आहे. असे असेल तर दोन लेअर्स घेण्यात काय फायदा? दुसर्‍या लेअर मध्ये काहीतरी बदल करून नविन लेअर मध्ये तिसरा बदल केलेला फोन असायला हवा होता जेणेकरून आमच्यासारख्या मंदांना समजेल. (हा प्रतिसाद दुसरीकडे टाईप करून येथे पेस्टवत आहे. मिपावरचे गमभनचे मॉड्युल गंडले आहे काय?)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चित्रगुप्त

+1

स्पा
Fri, 09/20/2013 - 06:25 नवीन
चि.गु.
  • Log in or register to post comments

इच्छुकांसाठी बाह्य दुवा

यशोधन वाळिंबे
Fri, 09/20/2013 - 18:53 नवीन
मायबोलीतुन फोटोशॉप
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा