Skip to main content

नव्या कुटुंबाचं आगमन

नव्या कुटुंबाचं आगमन

Published on मंगळवार, 24/04/2012 प्रकाशित मुखपृष्ठ
आवरासावरी करता करता पिवळ्या रंगाच्या नायलॉनच्या दोर्‍याचं रीळ सापडलं आणि मग एकेक करत करत अख्खं कुटुंबच दाखल झालं :) DSC00642-002" alt="" /> DSC00669-001" alt="" /> DSC00677-004" alt="" /> DSC00680-001" alt="" /> DSC00681-001" alt="" />
लेखनविषय:

याद्या 10195
प्रतिक्रिया 24

मस्त जमले आहे एकदम.

व्वा...व्वा...व्वा...! या ही वेळेस क्रोशे एकदम मस्त जमलेत..! एक सो एक आहेत मलाही फुलांची रांगोळी काढताना,हे राऊंड शेप्स आणी त्यातली नक्षी खुप मोहात पाडते,पण तसा चान्स कधी मिळत नाही.पण मध्यंतरी एका मित्राच्या इमारतीत एक वेलकम रांगोळी प्रवेशद्वारा जवळ काढायला मिळाली...तेंव्हा मि हा राऊंड सेंटर पीस काढला...तो इथे शेअर करतो कसा वाटतो,पहा बरं. :-)

In reply to by कुंदन

@वेगळा धागा काढुन तुमच्या इतरही रांगोळ्या दाखवा की तिथे. >>> यापूर्वी २ धागे झाले आहेत,त्याच्या लिंका देतो... पहा कश्या वाटतात...ते...! :-) http://www.misalpav.com/node/19262 http://www.misalpav.com/node/20308

In reply to by अत्रुप्त आत्मा

रांगोळी आवडली पण तुमच्या यापेक्षाही भारी रांगोळ्या आहेत. जरा कुंदनभाऊजींना तुमचे पूर्वीचे धागे लिंकवलेत तर त्यांना मी म्हणतीये त्याचे पुरावे मिळतील.

In reply to by अत्रुप्त आत्मा

धन्यवाद :) ह्या निमित्ताने तुमची सुरेख रांगोळीही बघायला मिळाली ......:) पण खरंच तुम्ही वेगळे धागे काढून टाका हो तुमच्या रांगोळ्या.........म्हणजे जास्त लोकांना बघून त्यावर दाद देता येईल. खूप प्रसन्न वाटतं तुमच्या रांगोळ्या बघून.

In reply to by जयवी

जयवी ताई,मला तुमचं म्हणणं मान्य आहे... माझ्या हातुन तुमच्या धाग्यावर भावनेच्या भरात चुकुन अवांतर झाल्यासारखं मला वाटतय. :-( क्षमस्व. :-(

In reply to by अत्रुप्त आत्मा

अरे.......... कमाल करताय तुम्ही ........ क्षमस्व वगैरे ....... हे काय....... अजिबात काही अवांतर झालेलं नाहीये. त्यामुळे अजिबात संकोच वाटून घेऊ नका. मी वेगळा धागा काढा हे ह्यासाठी म्हटलं की त्यामुळे जास्त लोक तुम्हाला दाद देऊ शकतील.

छान आहे. प्रत्येकवेळी तुम्ही क्रोशे असेल तर व्हीडीओ पण देत चला म्हणजे आम्हाला पण प्रयत्न करता येइल. @ अत्रुप्त आत्मा : फुलांची रांगोळी पण मस्त आहे. तुम्ही सुद्धा वेगळा धागा काढुन फोटो टाका.

In reply to by शिल्पा ब

@फुलांची रांगोळी पण मस्त आहे. तुम्ही सुद्धा वेगळा धागा काढुन फोटो टाका. >>> सुचने बद्दल आभार :-) या सिझनचा एक सप्तपदी स्पेशल धागा लवकरच काढणार आहे... तोपर्यंत यापूर्वीच्या धाग्यांच्या लिंका देतो. त्यावर पहा... :-) http://www.misalpav.com/node/19262# http://www.misalpav.com/node/20308

सुरेख झालय काम, मस्त दिसतायेत डिझाईन्स!! :)