Skip to main content

भारत सरकार ने निषेध नोंदवला

लेखक छो.राजन यांनी गुरुवार, 19/04/2012 या दिवशी प्रकाशित केले.
शह रुख खान ला नेव योर्क ऐइर्पोर्त वर चौकशी साठी ३ तास थांबवले. भारत सरकार ने निषेध नोंदवला! आपल्याला काय वाटते! तो काय एब्धी मोठी व्यक्ती आहे कि परकीय मिनिस्टर कृष्ण नि अमेरिकाला प्रश्न विचारा?आणि अजून ष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेच्या संयोजनामध्ये झालेल्या गैरव्यवहारप्रकरणी कलमाडींवर सध्या खटला सुरू आहे. कझाकिस्तानमध्ये 27 एप्रिल रोजी 73वी आशियाई ऍथलेटिक्‍स संघटनेची बैठक आहे. कलमाडींसह ललित भानोत यांनाही या बैठकीस जाण्याची परवानगी मिळाली आहे. हे कशे चालते? एवढा ब्राष्टाचार करून परत (मी तो नवेच!) '

वाचने 2891
प्रतिक्रिया 16

प्रतिक्रिया

सर्व अक्षरे लिहिता येत असूनही, मराठी लिखाणातील मुद्दाम केलेला, हा भ्रष्टाचार पाहून मन उद्विग्न झाले.

तुमचा ह्यो नवा रूप हाय काय?????????

धन्यवाद, पण विषय पासून लांब पळत आहात . मुद्द्य्हाचा बोला? संपादित. धागाकर्त्याला जर खरच या विषयावर चर्चा अपेक्षित असेलं तर व्याक्तिगत टिप्पण्या करुन स्वतःच स्वतःच्या धाग्याला फाटे फोडू नयेत. संपादक मंडळ.

एक धागा शाउखवर आणि एक कलमाडीवर उघडायचा... उगाच्च दोघात मिळून एक धागा का काढलात?

In reply to by JAGOMOHANPYARE

काय कि. भारतीय सरकार दोघा ना sarankhan करते आहे. मी साधा मराठी माणूस फक्त मिपा वर येवून धागा उउघाडतो पण त्य्नाचे कार्यकर्ते तो उडवायला बघतात.

छो. राजन हे अंडरवर्ल्ड मधलं फार मोठं नांव आहे आणि इतका खतरनाक माणूस घोट्याच्या शस्त्रक्रियेनंतर विश्रांतीसाठी भारतात येतो काय आणि "रोज पापर वाचून मन चलबिचल व्हायचे?" म्हणतो काय, पब्लिकला झेपत नाहीये. पब्लिक आशेनं पोस्ट उघडतं आणि खुद्द छो. राजन इतक्या छू घटनांबदल चर्चा घडवतो आणि "कुठून येतो आणि असा का पैसा खर्च होतो" इतके मध्यमवर्गीय प्रश्न विचारतो? हे म्हणजे भुदरगड सहकारी पतसंस्थेत कॅश काढायला वॉरन बफे रांगेत उभा आहे असं वाटतं. त्यात छो. राजन म्हटल्यावर तो बोलेल ती भाषा, पब्लिकनं प्राण कानात आणायचे आणि अर्थ समजावून घ्यायचा अशी जरब असताना "एवढा ब्राष्टाचार करून परत (मी तो नवेच!)" असं लिहीता म्हणजे मल्लिका शेरावत "आली हासत पहिली रात" म्हणत असल्यासारखं वाटतं. तेव्हा तुम्ही एकतर लेखनाचे विषय तरी बदला किंवा आयडी तरी.

In reply to by संजय क्षीरसागर

मी एक सामान्य नागरिक आहे. मी. माह्या नावाचा Id घेतला आहे. आणि माझी प्रमाणिक मते मांडतो. Dr राजन चोरघडे (नवीन डु आयडी च्या प्र्तीकेषेत)

मग तो चो. राजन असा हवा होता. "ह" म्हणजे एच जास्त पडला काय ? संपादकांना विनंती करुन बघा.

म्हणजे तुमच्याकडे काही तरी विशेष कौशल्य आहे, त्या कौशल्याबद्दल लिहा . थोडसं वाचन आणि सराव करून लिहीलंत तर लेखनात चुका होणार नाहीत, तुम्हाला ही मजा येईल आणि वाचकांना ही काही तरी नवं वाचायला मिळेल. किरकोळ चर्चांचे धागे पब्लिक टेंपोनं रवाना करतं आणि मग आपण नाराज होतो.