शह रुख खान ला नेव योर्क ऐइर्पोर्त वर चौकशी साठी ३ तास थांबवले.
भारत सरकार ने निषेध नोंदवला!
आपल्याला काय वाटते! तो काय एब्धी मोठी व्यक्ती आहे कि परकीय मिनिस्टर कृष्ण नि अमेरिकाला प्रश्न विचारा?आणि अजून
ष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेच्या संयोजनामध्ये झालेल्या गैरव्यवहारप्रकरणी कलमाडींवर सध्या खटला सुरू आहे. कझाकिस्तानमध्ये 27 एप्रिल रोजी 73वी आशियाई ऍथलेटिक्स संघटनेची बैठक आहे. कलमाडींसह ललित भानोत यांनाही या बैठकीस जाण्याची परवानगी मिळाली आहे.
हे कशे चालते?
एवढा ब्राष्टाचार करून परत (मी तो नवेच!)
'
वाचने
2891
प्रतिक्रिया
16
मिसळपाव
प्रतिक्रिया
भ्रष्ट भाषा....
भ्रष्टाचार नाही हो...
भिकापतील
मुद्द्य्हाचा बोला?
मुद्दा...
In reply to मुद्द्य्हाचा बोला? by छो.राजन
२ धागे उडवले असुन सुद्धा हा ३
याला धमकी समजायचं का? अरेरे!!
In reply to २ धागे उडवले असुन सुद्धा हा ३ by मदनबाण
एक धागा शाउखवर आणि एक
जग्ये राहो!
In reply to एक धागा शाउखवर आणि एक by JAGOMOHANPYARE
कार्यकर्ते ?????????
परकीय मिनिस्टर??
छो. राजन, बहुदा तुमच्या आयडीमुळे गोंधळ उडतोय
नवीन डु आयडी
In reply to छो. राजन, बहुदा तुमच्या आयडीमुळे गोंधळ उडतोय by संजय क्षीरसागर
माफ करा
इरसाल त्यांनी `छो' चा `चो 'केला तर आयडीचा शॉर्टफॉर्म मजेशिर
In reply to माफ करा by इरसाल
राजन, तुम्ही डॉ. आहात आणि अमेरिकेत असता