फेबु..मुक्त पिठ.. अश्या अनेक समुहाची स्नेह संमेलने होत आहेत/ असतात ..
मिपा चे हि स्नेह संमेलन असावे का?
त्या निमित्ताने सभा सदांच्या भेटी गाठी होतिल
व स्नेह भोजनाचा कार्य क्रम हि होईल...
अशी योजना राबवता येईल का?
चिंता मणी..परा व अनेक अशी अनेक अनुभवी मंडळी हि या समुहावर आहेत..
प्रयत्न केला तर होउ शकते..
मान्यवरानी आपली मते मांडावी..
वाचने
4743
प्रतिक्रिया
15
मिसळपाव
प्रतिक्रिया
चालेल...
आम च तु म्हाल
कट्टा
जर स्नेह संमेलनाला कट्टा असे
In reply to कट्टा by सुनील
मस्त आयडिया ..मी पण उत्सुक
काही नको. जे चाललय ते ठीक
करूद्याहो..
In reply to काही नको. जे चाललय ते ठीक by रेवती
अरेरे, संपादकांनीच असे
In reply to काही नको. जे चाललय ते ठीक by रेवती
कट्टा करा...
काही नको. जे चाल लय ते ठीक
स्नेहभोजनाचा कार्यक्रम
मी अध्यक्षीय भाषण करणार!!
चला रे, स्टेजखाली लावायला
In reply to मी अध्यक्षीय भाषण करणार!! by कवितानागेश
ऑ ?
In reply to चला रे, स्टेजखाली लावायला by यकु
किती, कधी अन कुट धाडाची पोरं
In reply to ऑ ? by परिकथेतील राजकुमार