अंधारात सोडा उघडल्याचा फस्स्स्स्स्स्स्कन आवाज आला...
कोणाची तरी बायको माहेरी गेली असणार...
डोळ्यात चळचळीत पाणी आणि मनात कचकचीत शिव्या आल्या...
आमची बायको घरी आहे म्हणून त्या नुसत्या कानात खळखळ वाजल्या..
पुन्हा पुन्हा डोक्यात घुसणारा तो बूच उघडल्याचा आवाज...
कोण ढोसतोय इतकी... मजा मारतोय **चा..
असशील सद्ध्या एकटा म्हणून आमची का जळवतोस...
हलकट टेंपररी बॅचलर सारे...
शेजारच्या घरी डोकाऊन बघितलं तर तो *म्या होता...
मी मान खाली घालून ज्यूस पिऊ लागलो...
वाचने
3011
प्रतिक्रिया
16
मिसळपाव
प्रतिक्रिया
ऐला.. काशी ...
धमाल.....
>>>शेजारच्या घरी डोकाऊन
धम्या
In reply to >>>शेजारच्या घरी डोकाऊन by प्यारे१
चम्या पण असु शकतो ....
In reply to धम्या by कपिलमुनी
तेच ते !!!
In reply to चम्या पण असु शकतो .... by जेनी...
नाव गुप्त ठेवले आहे
In reply to >>>शेजारच्या घरी डोकाऊन by प्यारे१
=)) =)) =))
In reply to नाव गुप्त ठेवले आहे by आदिजोशी
एकदम झ्याक प्याक
मस्त!!!!
=))
हा हा हा ... लैच भारी
जाबरदस्त...
एकच नंबर..
लै भारी. अॅडीच नाव वाचुन
ही ही ही ही बेवडेश ....आपल