अंधारात सोडा उघडल्याचा फस्स्स्स्स्स्स्कन आवाज आला...
कोणाची तरी बायको माहेरी गेली असणार...
डोळ्यात चळचळीत पाणी आणि मनात कचकचीत शिव्या आल्या...
आमची बायको घरी आहे म्हणून त्या नुसत्या कानात खळखळ वाजल्या..
पुन्हा पुन्हा डोक्यात घुसणारा तो बूच उघडल्याचा आवाज...
कोण ढोसतोय इतकी... मजा मारतोय **चा..
असशील सद्ध्या एकटा म्हणून आमची का जळवतोस...
हलकट टेंपररी बॅचलर सारे...
शेजारच्या घरी डोकाऊन बघितलं तर तो *म्या होता...
मी मान खाली घालून ज्यूस पिऊ लागलो...
वाचने
3055
प्रतिक्रिया
16
मिसळपाव
प्रतिक्रिया
ऐला.. काशी ...
ऐला.. काशी ...
धमाल.....
आज विडंबन दिन साजरा करु या....तसा इथे रोज असतो म्हणा...पण आज जरा जास्त आहे...
>>>शेजारच्या घरी डोकाऊन
>>>शेजारच्या घरी डोकाऊन बघितलं तर तो *म्या होता...
>>>मी मान खाली घालून ज्यूस पिऊ लागलो...
*म्या - अम्या, सुम्या, रम्या, शाम्या, पम्या, राम्या... आयला, टोटल लागत नाहीये राव!
कोण रे अॅड्या, कोण? ;)
धम्या
In reply to >>>शेजारच्या घरी डोकाऊन by प्यारे१
धम्याच !!
चम्या पण असु शकतो ....
In reply to धम्या by कपिलमुनी
चम्या पण असु शकतो .... :P
तेच ते !!!
In reply to चम्या पण असु शकतो .... by जेनी...
तेच ते !!!
नाव गुप्त ठेवले आहे
In reply to >>>शेजारच्या घरी डोकाऊन by प्यारे१
इच्छुक गरजूंनी व्यनी करावे. मागच्या एका लेखात असंच नाव लिहिल्याने मला चहाचं पाणी सोडा घालून पाजण्यात आलं होतं. सो, टेकींग नो चन्सेस धिस टाईम ड्यूड :)
=)) =)) =))
In reply to नाव गुप्त ठेवले आहे by आदिजोशी
=)) =)) =))
एकदम झ्याक प्याक
एकदम झ्याक प्याक ;)
मस्त!!!!
मस्त!!!!
=))
मस्त!
हा हा हा ... लैच भारी
हा हा हा ... लैच भारी :) :)
जाबरदस्त...
जाबरदस्त...
एकच नंबर..
लै म्हंजे लैच भारी, अॅडीभाय.. सॉलिड्ड :-) *म्याभौच्या प्रतिसादाच्या प्रतिक्षेत.. ;-)
गविंचा खिलाडूपणाही आवडेश.
लै भारी. अॅडीच नाव वाचुन
लै भारी.
अॅडीच नाव वाचुन अपेक्षेने धागा उघडला आणी अपेक्षाभंग झाला नाही. :-)
--टुकुल
ही ही ही ही बेवडेश ....आपल
ही ही ही ही
बेवडेश ....आपल हे....आवडेश ;)