Skip to main content

आयुष्य

लेखक विदेश
सोमवार, 02/04/2012 या दिवशी प्रकाशित केले.
आयुष्य मी चालत आहे , सोबतीला चंद्र चांदण्या - मी नाही कंटाळलो, बिचारा चंद्र मूक राहिला ! पाठवून दिले त्याने माझ्या सोबतीला - विनातक्रार शांतपणे किरणांसवे सूर्याला ! ...आता मला सोबत करताना सूर्य भलताच तापला आहे !
लेखनविषय:

वाचने 1302
प्रतिक्रिया 1

प्रतिक्रिया

जरा चुकीचे, जरा बरोबर बोलू काही, चला दोस्तहो आयुष्यावर बोलू काही, आयुष्य हे असेच असते मित्रा..... आधी हाताला चटके तेव्हा मिळते भाकर