पंढरपुर ला पांडुरंग व रुक्मिणी माता एकत्र का नाही आहेत ? कारण काय आहे ?
अगदी अलीकडे माझे पंढरपूरला जाणे झाले. तिथे पांडुरंग व रुक्मिणी माता एकत्र का नाही आहेत ? कारण काय आहे ?
दोघांचाही मुर्ति एकत्र नाहि आहेत. ह्या बद्दल नक्की काय कथा आहेत? आणी आषाढी व कार्तिकीला त्या एकत्र आणुन पुजा करतात ह्या मागे काय कथा आहेत?
अजुन एका श्लोका मध्ये पांडुरंगाचा उल्लेख रकुमाई वल्लभा, राईच्या वल्लभा असा उल्लेख आहे. राई म्हणुन जो उल्लेख आहे तो पांडुरंगाच्या पत्निचा असावा का ? असल्यास त्यांची मुर्ति पंढरपूरला का नाही आहे ?
तिथे मी खुप जणाना विचारल पण प्रत्येळ वेळी वेगवेगळी ऊत्तर मिळाली.
म्हणुन हा धागा काढला आहे.
उत्तराची वाट बघतो आहे.
अजुन एक : चंद्रभागा नदीची अतिशय वाईट अवस्था झाली आहे. हे बघुन अतिशय वाईट वाटल. मन काही वेळ खुप उदास झाल होत.
वर्गीकरण
प्रतिक्रिया
पण या निरूपणात विजय नगरच्या
संत एकनाथांचे पणजोबा भानुदास
तिरूपती बालाजी
पटलं!
मंथूनि नवनीता तैसे घे अनंता
मंथूनि नवनीता तैसे घे अनंता
आयला धन्या, नवीन होतास काय
सखू कधी भेटली म्हणायची
हाच फरक असतो हो सामान्य
छान...
ऑऑऑऑ?
रा.चिं.ढेरे
या ठिकाणी वल्ली यांचे
मला नाही माहित हो. तसेही वर
पौराणिक कथा आणि हिंदी सिनेमा
छे छे !
रिक्षा
आजोबा.
ओ माय गॉडस !
इकडे
सर्वांच्या अभ्यासपूर्ण