लेखक उदय सप्रे यांनी गुरुवार, 12/06/2008 16:01 या दिवशी प्रकाशित केले. त्याचं अस्तित्व म्हणजेच एक आमंदाचं गाणं ! प्रत्येक वेळी नवा स्पर्श , अनोळखीपणे न्हायचं ! लेखनविषय: चारोळ्या वाचने 3494 प्रतिक्रिया 2 प्रतिक्रिया बाकी अमोल केळकर गुरुवार, 12/06/2008 16:23 बाकी कविता/चारोळ्या यांचा भरपुर पाऊस पाडत आहात... रोज एक एक पाठवले असते तर मजा आली असती असे वाटते. खरं आहे..... उदय सप्रे गुरुवार, 12/06/2008 16:52 In reply to बाकी by अमोल केळकर केळकर साहेब, अगदी बरोबर आहे तुमचं म्हणणं , पण "हतातला क्षणच आपला!" यावर ठाम विश्वास आहे माझा त्यामुळे "कल क्या होगा किस को पता?म्हणून आज आत्ताचा क्षण जगण्याची सवय झाली आहे.....गैरसमज नसावा..... उदय सप्रेम
बाकी अमोल केळकर गुरुवार, 12/06/2008 16:23 बाकी कविता/चारोळ्या यांचा भरपुर पाऊस पाडत आहात... रोज एक एक पाठवले असते तर मजा आली असती असे वाटते.
खरं आहे..... उदय सप्रे गुरुवार, 12/06/2008 16:52 In reply to बाकी by अमोल केळकर केळकर साहेब, अगदी बरोबर आहे तुमचं म्हणणं , पण "हतातला क्षणच आपला!" यावर ठाम विश्वास आहे माझा त्यामुळे "कल क्या होगा किस को पता?म्हणून आज आत्ताचा क्षण जगण्याची सवय झाली आहे.....गैरसमज नसावा..... उदय सप्रेम
प्रतिक्रिया
बाकी
खरं आहे.....
In reply to बाकी by अमोल केळकर