लेखक उदय सप्रे यांनी गुरुवार, 12/06/2008 15:47 या दिवशी प्रकाशित केले. तो ही असाच बरसतो बेभान होत माझ्यावर , स्वतः रिकामं होत , मला मात्र मंत्र देतो जगायचा ! लेखनविषय: चारोळ्या वाचने 5818 प्रतिक्रिया 0 प्रतिक्रिया
प्रतिक्रिया