✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

राजकारणी अन आपण.......... बरोबर ना ??

अ — अमितसांगली, Tue, 02/28/2012 - 20:21
भ्रष्टाचाराचे रोज नवे प्रकरण ....देशद्रोह्यांचे लांगुलचालन | जातीच राजकारण करण ....झोळी स्वताची भरण | देशाचे लचके तोडण ....चालू आहे ताठ मानेन | हे सर्वच मजला कळी ....पण अळी मिळी गुपचिळी | जवान उपाशी-कसाब तुपाशी ....खेळीतात सैनिकांच्या जीवाशी | नक्षलवाद्याना धरलय हाताशी ....वैर याचं भारतामातेशी | घुसलेत अनेक बांगलादेशी....कारवाई न करण्याच ठरवलय मनाशी | हे सर्वच मजला कळी ....पण अळी मिळी गुपचिळी | स्त्री असुरक्षित....बालके कुपोषित | गर्भहत्या तेजीत.....तरुण बेरोजगारीच्या खाईत | शेतकऱ्यांना कापत.....स्वारी चालली देश लुटत | हे सर्वच मजला कळी ....पण अळी मिळी गुपचिळी | महिन्यातून एकदा तिहाराची वारी.....समजतात स्वताला जनतेचे कैवारी | अन्याय, भ्रष्टाचाराचे पुजारी.....देश विकण्याच्या मार्गावरी | सत्तेच्या पूर्ण आहारी.....द्यायला हवे यांना फासावरी | हे सर्वच मजला कळी ....पण अळी मिळी गुपचिळी | अमित सतीश उंडे, सांगली

प्रतिक्रिया द्या
12377 वाचन

💬 प्रतिसाद (53)

पण यमकासाठी थोडं स्वातंत्र्य

धन्या
गुरुवार, 03/01/2012 - 00:36 नवीन
पण यमकासाठी थोडं स्वातंत्र्य घेतलंय.
यमकासाठी थोडं स्वातंत्र्य ??? धन्य तो कवी !!! र ला र आणि ट ला ट जोडणारे रटरट कवी तसे खुप पाहिले होते चुकीच्या शब्दाने यमक जुळवणारे हे कवी शिरोमणी कुठे राहीले होते
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड

(No subject)

मीनाक्षी देवरुखकर
गुरुवार, 03/01/2012 - 10:24 नवीन
:)
  • Log in or register to post comments

नको आपलेही काढा..आणि आमच्यात

ajay wankhede
Fri, 03/02/2012 - 00:39 नवीन
नको आपलेही काढा..आणि आमच्यात या. ...
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा