एक घायाळ चिमणी
“प्रेम”
तु जवळ असतांना माझे तुझ्याकडे बघणे
लाजाळू पणे..
तु जवळ नसतांना तुला पाहण्याची
तळमळ..
माझा लाजाळू पणा खूप आवडायचा ...
तुझ्या त्या लाजाळू चिमणी ला
आज तू सोडून चाललास...
तू जवळ होतास पण लांब,
मी तुला लपूनछपून बघायची
तू म्हणायचास तुझे
डोळे
माझ्या कडे बघायची तळमळ
नशा..
तुझ्या त्या नशील्या चिमणीला
आज तू सोडून चाललास
यालाच “प्रेम” म्हणायाचय
काय?
| लेखनविषय: |
|---|
वाचने
2564
प्रतिक्रिया
15
मिसळपाव
प्रतिक्रिया
"........"
घायाळ चिमणी
(No subject)
मुळ रचनेला धरुन पाडलेली णम्र जिलबी
भारीच हो भटजीबुवा. नवकविंना
In reply to मुळ रचनेला धरुन पाडलेली णम्र जिलबी by अत्रुप्त आत्मा
उडाले ते कावळे, राहिले ते
In reply to भारीच हो भटजीबुवा. नवकविंना by प्रचेतस
वल्ली येऊन दे तुमची पण
In reply to भारीच हो भटजीबुवा. नवकविंना by प्रचेतस
आम्ही कविता पाडत नाही हो
In reply to वल्ली येऊन दे तुमची पण by मयुरपिंपळे
पिंपळेबुवा. तुमच जिलबिच फडक
In reply to आम्ही कविता पाडत नाही हो by प्रचेतस
फाट्ल
In reply to पिंपळेबुवा. तुमच जिलबिच फडक by पक पक पक
उडाले ते कावळे, राहिले ते
ह्यावर बोलतील ते येडे गबाळे
In reply to उडाले ते कावळे, राहिले ते by पक पक पक
चल तर शेवटी बोललातच......
In reply to ह्यावर बोलतील ते येडे गबाळे by मयुरपिंपळे
:O
आभार ,,,,