Skip to main content

घायाळ चिमणी

लेखक मनमोकळि यांनी शुक्रवार, 10/02/2012 या दिवशी प्रकाशित केले.
एक घायाळ चिमणी “प्रेम” तु जवळ असतांना माझे तुझ्याकडे बघणे लाजाळू पणे.. तु जवळ नसतांना तुला पाहण्याची तळमळ.. माझा लाजाळू पणा खूप आवडायचा ... तुझ्या त्या लाजाळू चिमणी ला आज तू सोडून चाललास... तू जवळ होतास पण लांब, मी तुला लपूनछपून बघायची तू म्हणायचास तुझे डोळे माझ्या कडे बघायची तळमळ नशा.. तुझ्या त्या नशील्या चिमणीला आज तू सोडून चाललास यालाच “प्रेम” म्हणायाचय काय?
लेखनविषय:

वाचने 2564
प्रतिक्रिया 15

प्रतिक्रिया

नविन दिसता वाट्तय... लिहित रहा.. वाचत रहा.. खात रहा ... मिसळपाव... ........................................................................................................................... अस्प्ष्ट अजय वानखेडे

एक छटेल कावळा 'गेम' तू शेजारच्या घरट्यात असताना माझे तुझ्याकडे बघणे ओशाळ पणे तो' तुझ्या जवळ असताना माझी नुसतीच जळजळ माझा ओशाळू पणा खुप अवडायचा तुझ्या सारख्या लाजाळू कावळीला आज तो' तुला सोडून चालला मग धर ना आता माझा तू खांब(घरट्याचा ;-) ) मग मी तुला चुकुन चुकुन बघायची वेळच नाही येणार गं कावळे तुझ्याकडे बघायची फक्त जळजळ.....(असूनही) अशा- -तुझ्या त्या' पहिल्या कावळ्याला आज तू तोडून आलीस यालाच 'गेम' म्हणायचे काय..? ;-)

In reply to by अत्रुप्त आत्मा

भारीच हो भटजीबुवा. नवकविंना विडंबनाद्वारे प्रोत्साहित करण्याची शैली आवडली. उडाले ते कावळे, राहिले ते मावळे. :)

अरे, पण हि चिमणी कोण? :angry:
"तुझ्या त्या नशील्या चिमणीला"
"तुझ्या त्या नशील्या चिलमीला" असे काही म्हणायचे आहे का?

धन्यवाद, आपण सार्या मर्राठी सरस्वतांनी ज्या मर्राठी शैलित स्वागत केलत त्याबद्दल आभारि आहे. म मो ........................................................................................................................... ''दुर्गुन अंगी बाळगुन यशस्वि जिवन जगणे म्हणजे, वेलिंच्या मुळाशि निखारे ठेऊन फुलांचि अपेक्षा करण्यासारखे आहे. ( वि. स. खांडेकर )