लेखनप्रकार
निजाम फोर्ट अहमदनगर अर्थात अहमदनगर भुइकोट किल्ला
थोड्क्यात ओळ्ख /इतिहास :-
१५ व्या शतकाच्या शेवटी, इ.स. १४८६ मध्ये तत्कालीन बहामनी राज्याचे पाच तुकडे झाले. त्यामधून विभक्त झालेल्या मलिक अहमदशहा बहिरी या निजामशहाने मे, इ.स. १४९० मध्ये सीना नदीकाठी पूर्वीच्या भिंगार शहराजवळ नवीन शहर वसवण्यास सुरुवात केली. याच्या नावावरूनच या शहराला अहमदनगर असे नाव पडले. १४९४ मध्ये शहर रचना पूर्ण होऊन अहमदनगर निजामशहाची राजधानी बनले. या शहराची तुलना त्या काळी कैरो, बगदाद या समृद्ध शहरांशी केली जात असे. अहमदशहा, बुर्हाणशहा, सुलताना चांदबिबी यांची कारकीर्द असणारी निजामशाही येथे १६३६ पर्यंत टिकली.मोगल बादशहा शाहजहान ने इ.स. १६३६ मध्ये अहमदनगर काबीज केले. इ.स. १७५९ साली पेशव्यांनी अहमदनगरवर ताबा मिळवला तर १८१७ रोजी ब्रिटिशांनी अहमदनगरवर विजय मिळवला. शहरात अहमदनगरचा भुइकोट किल्ला, चांदबीबी महल , फरियाबाग्,बागरोजा घुमट ,अशी अनेक ऐतिहासिक स्थळे आहेत. या शहराला नगर या नावानेसुद्धा ओळखतात.
आज ओळख करून घेऊयात " अहमदनगर निजाम फोर्ट अर्थात भुईकोट किल्ला
(सग्रहीत छायाचित्र )
हा भुईकोट किल्ला अंडाकृती आकारात बांधलेला असून या किल्ल्याचे क्षेत्रफळ १ मैल - ८० यार्ड इतके विस्तारलेले आहे .त्या काळी हा एकमेव असा किल्ला होता जो जमिनीवर बांधलेला , तितकाच मजबूत अन जिंकण्यासाठी अतिशय कठीण असा होता .
ह्या किल्ल्याला चहुबाजूने खंदक आहे अन या खंदकात त्याकाळी मोठमोठ्या मगरी अन सुसरी सोडलेल्या होत्या ( असे ऐकिवात आहे )अचानक आक्रमण झालेच तर ह्या खंदकाचे दरवाजे त्वरित बंद करून शत्रूला जायबंदी करण्यात येत असे अन टेहळणी अन छुप्या खिडक्यांमधून शत्रूवर तोफांचा अन बंदुकीचा मारा होत असे . ह्या किल्ल्याला बचावासाठी एक झुलता पूल बांधलेला होता कि जेणेकरून आपत्तीप्रसंगी ह्या पुलाचा वापर करून बचाव करून घेणे सोपे होईल हा किल्ला मजबूत ,चहुबाजूने भरभक्कम तटबंदी अन जिंकण्यास अतिशय कठीण असल्यामुळे " दगाबाजी " करूनच काही जणांना या किल्ल्यावर वर्चस्व स्थापता आले.
• भुईकोट किल्ला हा हुसेन निझामशाह यांनी १५५३ साली बांधण्यास सुरवात केली.
• चांदबिबीने जुलै १६०० मध्ये युध्दात किल्ला लढवला. परंतु मोगलांनी तो जिंकला.
• १७५९ साली पेशव्यांनी मोगलांकडुन विकत घेतला.
• १७९७पेशव्यांनी शिंदे घराण्याच्या ताब्यात दिला.
• १२ ऑगस्ट १८०३ ला जनरल वेलस्लीने जिंकला.
• १९४२ च्या चले जाव आंदोलनातील राजकीय कैद्यांना येथे डांबण्यात आले, त्यात पंडित जवाहरलाल नेहरू, सरदार वल्लभभाई पटेल, मौलाना आझाद, डॉ. पी.सी. घोष इत्यादी होते.
• १९४७ ला भारत सरकारच्या सैन्य दलाच्या ताब्यात.
अहमदनगर शहराच्या पुर्व दिशेला भुईकोट किल्ला आहे. १९४२ च्या चलेजाव आंदोलनाच्या काळात पंडित जवाहरलाल नेहरू, सरदार वल्लभभाई पटेल, मौलाना आझाद, डॉ. पी.सी. घोष इत्यादी राष्ट्रीय नेते नगरमधील भुईकोट किल्ल्यात बंदिवासात होते. डिस्कव्हरी ऑफ इंडिया हा प्रसिद्ध ग्रंथ पंडित जवाहरलाल नेहरू यांनी याच किल्ल्यात लिहिला. या ग्रंथाची काही हस्तलिखिते आजही येथे पाहण्यास मिळतात. याच किल्ल्यात डॉ. पी.सी.घोष यांनी हिस्ट्री ऑफ एन्शंट इंडियन सिव्हिलायझेशन हा ग्रंथ शब्दबद्ध केला. तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी थॉट्स ऑफ पाकिस्तान व मौलाना आझाद यांनी गुबार - ए - खातिर हे ग्रंथ याच शहरात लिहिले.
हे काही स्वतंत्र सेनानी जे " चले जाव " च्या आंदोलन काळात अहमदनगर भुईकोट किल्ल्यात कैदेत ( नजर कैदेत ) होते
नावे कालावधी
१) सरदार वल्लभ भाई पटेल १० ऑगस्ट १९४२ - १८ एप्रिल १९४५
२) पंडित गोविंद पंत १० ऑगस्ट १९४२ - २८ मार्च १९४५
३) आचार्य नरेंद्र देव १० ऑगस्ट १९४२ - २८ मार्च १९४५
४) आचार्य जे .बी. कृपलानी १० ऑगस्ट १९४२ - 27 मार्च १९४५
५) मौलाना अब्दुल कलाम आझाद १० ऑगस्ट १९४२ - १७ एप्रिल १९४५
६) पंडित जवाहरलाल नेहरू १० ऑगस्ट १९४२ - २८ मार्च १९४५
७) असफ अली १० ऑगस्ट १९४२ - ३ एप्रिल १९४५
८) डॉ.पी सी घोष १० ऑगस्ट १९४२ - २० मे १९४४
९ ) पंडित हरेकृष्ण मेहताब १० ऑगस्ट १९४२ २९ मार्च १९४५
१० )शंकरराव देव १० ऑगस्ट १९४२ १८ एप्रिल १९४५
हे आहे प्रवेशद्वार :
प्रवेश द्वारातील तोफा :
हा आहे किल्ल्याचा अन्तर्गत जीना :
हे नेत्याचे कक्ष :-
मौलाना अब्दुल कलाम आझाद
नेहरु कक्ष : ( इथे त्याचे साहित्य देखील जतन करुन ठेवलेले आहे )
नेहरुनी वापरलेल्या काही वस्तु :-
हा डायनिन्ग हॉल :
चला आता किल्ला पाहुया जरा :- :)
ही आहे किल्ल्याच्या आतली दुमजली पडवी फूट्पाथ म्हणू हव तर
ह्या आहेत शत्रुवर आक्रमनाकरिता बनवलेल्या छुप्या चोर खिड्क्या :)
यातुन बन्दुकीचा अन तोफाचा मारा केला जाइ
हा आहे खन्दक
किल्ल्याची गच्ची :
काही भागाची पडझड झाली आहे
ही गर्दी :
ही आहे वाळ्लेल्या गवतातील हिरवळ - ;)
हाच तो झुलता पुल ( आ.जा वरुन )
अन हा मी काढलेला फोटु ;) सध्याची पुलाची अवस्था
असो तुर्तास इतकच :)
बाकीची माहीती अन फोटो क्रमश :
:)

मिसळपाव
शाब्बास!
मस्त
ग्रेटच! हे बघायला आवडलं!
उत्तम माहिती पण अशुद्ध लेखन
मस्त! आणखी येऊ द्या.
वा! मस्तच. निजामकालीन
@ पैसा खन्दक आहे अजुन जसा
फटु अन माहिती (विथ अशुद्ध्लेखन) मस्तच...
In reply to फटु अन माहिती (विथ अशुद्ध्लेखन) मस्तच... by वपाडाव
@ व .प्या एक प्रश्न ::
मस्त माहिती....
मस्त
In reply to मस्त by इरसाल
निरीक्षण भारी आहे
माहिती अन किल्ल्याचे माहिती
छान माहिती..........
मस्त माहिती..... हा किल्ला
चान चान. परगती चांगली आहे
छान वर्णन नि चांगले फोटो
मस्त.......!!!
फोटो माहिती आवडली.
माहिती छान ! फोटो मात्र दिसले
In reply to माहिती छान ! फोटो मात्र दिसले by गणेशा
धत्तेरे की!
In reply to धत्तेरे की! by प्रास
तुम्ही त्याला श्वासही घेउ देउ
In reply to तुम्ही त्याला श्वासही घेउ देउ by वपाडाव
वप्या,
छान..
छान माहिती व फटु
माहीती अन फोटो आवडले.
वर्णन आणि फोटो छान. गर्दी
फोटो मस्त
आभाराचे दोन शब्द टाकले असते
व्वा व्वा...चान चान
सर्व वाचकाचे मनापासुन आभार (
मराठवाड्यातील आणखी काही
अतिशय सुन्दर फोटो व माहिती.
In reply to अतिशय सुन्दर फोटो व माहिती. by स्वातीविशु
+१
खुप छान माहीती व