आजच वर्तमानपत्रात एका बातमीने लक्ष वेधून घेतले. दारू पिऊन गाडी चालवून पदपथावरील ७ लोकांना मारल्याबद्दल अलिस्टर परेरा या व्यक्तीस दिलेल्या ३ वर्षांच्या शिक्षेबाबत बातमी होती. ही आणि आणि अश्या अनेक बातम्या दर महिन्याकाठी आपण वाचत असतो. म्हणजे कोण्या मोठ्या व्यक्तीच्या हातून असा काही घडलं की त्याची बातमी पहिल्या पानावर असते, बाकीच्या अश्या दुसऱ्या/तिसऱ्या पानावर येतात.
लेखाचा विषय असा की ह्या माणसावर (आणि पूर्वी सलमान खानवर) जो आरोप केलेला आहे त्यात मनुष्यवधाचाही समावेश होतो. 'Culpable homicide' म्हणजे सदोष मनुष्यवध. ह्याला थोडासा आक्षेप घ्यावासा वाटतो.
कोणी काही म्हणायच्या आधी हे सांगितलेले बरे की लेखक फार :) मद्यपान करीत नाही, केलेच तर कधीही कुठल्याही गाडीच्या चावीलाही हात लावत नाही, लेखकाच्या मनात सर्व स्तरावरील सर्व जीवांबद्दल (माणूस धरून) आदर आहे.
- दारू प्यायला : मान्य
- त्यानंतर गाडी चालवली : मान्य
- त्याला ती सांभाळता आली नाही : मान्य
- पदपथावर घुसला : मान्य
- मनुष्यवध : मान्य
- सदोष मनुष्यवध : (अ)मान्य
वाचने
7512
प्रतिक्रिया
47
मिसळपाव
प्रतिक्रिया
अंधानुकरण...
असाच काहीसा "वाकया" फार
हाच प्रश्न पडला होता.
खल्लास लॉजीक.
In reply to हाच प्रश्न पडला होता. by गवि
कायदा महत्वाचा
गाडी चालवताना नियंत्रण सुटने
In reply to कायदा महत्वाचा by सौरव जोशी
आजच वर्तमानपत्रात एका बातमीने
सदोष
नवज्योत संबंधी ही घटना "some
In reply to सदोष by नितिन थत्ते
सध्या तो चारित्र्यवान पक्षाचा
In reply to सदोष by नितिन थत्ते
अर्धवटराव, हा प्रतिसाद टंकायलाच हवं का??
In reply to सदोष by नितिन थत्ते
तसेही कोणत्याही पक्षाला
In reply to अर्धवटराव, हा प्रतिसाद टंकायलाच हवं का?? by अर्धवटराव
खरय !!
In reply to तसेही कोणत्याही पक्षाला by मराठी_माणूस
थत्ते चाचा- कुठलाही विषय
In reply to सदोष by नितिन थत्ते
काय सांगता राव
In reply to थत्ते चाचा- कुठलाही विषय by चिंतामणी
रात्रीच्या वेळी झाडावर उलटे लटकणारे तुम्ही प्राणी
In reply to काय सांगता राव by पुण्याचे वटवाघूळ
तुमचाच उलटा निष्कर्ष
In reply to रात्रीच्या वेळी झाडावर उलटे लटकणारे तुम्ही प्राणी by चिंतामणी
आपल्याला काय यातलं कळत नाही
In reply to काय सांगता राव by पुण्याचे वटवाघूळ
का नाही?
In reply to आपल्याला काय यातलं कळत नाही by बिपिन कार्यकर्ते
कळलं नाही. माझा तर अशी यादी
In reply to थत्ते चाचा- कुठलाही विषय by चिंतामणी
थत्तेचाचा, तुमचा मुद्दा समजला.
In reply to कळलं नाही. माझा तर अशी यादी by नितिन थत्ते
+
In reply to थत्तेचाचा, तुमचा मुद्दा समजला. by चिंतामणी
धन्यु.
In reply to + by नितिन थत्ते
.
रस्त्याच्या बाजूचा पदपथ ही
रस्त्याच्या बाजूचा पदपथ ही
अगदी हेच वरील प्रतिसादात
In reply to रस्त्याच्या बाजूचा पदपथ ही by मराठी_माणूस
मेलेल्यांच्या वारसांना नुकसान भरपाई
In reply to अगदी हेच वरील प्रतिसादात by गवि
''मेलेल्यांच्या वारसांना
In reply to मेलेल्यांच्या वारसांना नुकसान भरपाई by नेत्रेश
गवि
In reply to अगदी हेच वरील प्रतिसादात by गवि
नाय रे.. लाटाचे उदाहरण दारु
In reply to गवि by नगरीनिरंजन
दारुप्रमाणेच इतर घटक?
> नको तिथे रेल्वे ट्रॅक क्रॉस
In reply to दारुप्रमाणेच इतर घटक? by हुप्प्या
फुटपाथ ही झोपण्याची जागा नाही
In reply to > नको तिथे रेल्वे ट्रॅक क्रॉस by नेत्रेश
आणी लोक उभे असतील तर?
In reply to फुटपाथ ही झोपण्याची जागा नाही by हुप्प्या
प्रकाटआ
In reply to फुटपाथ ही झोपण्याची जागा नाही by हुप्प्या
<<<दारु पिऊन गाडी चालवली तर
In reply to फुटपाथ ही झोपण्याची जागा नाही by हुप्प्या
अर्थ नीट समजून घ्या
या प्रकारात सर्वस्वी मद्यधुंद
काय हो पारा, हा लेख लिहिताना
फुटपाथ..
हम्म..
कायद्याचे डोके ठिकाणावर आहे काय ?
जुनाट विचार
In reply to कायद्याचे डोके ठिकाणावर आहे काय ? by परिकथेतील राजकुमार
सहमत
In reply to कायद्याचे डोके ठिकाणावर आहे काय ? by परिकथेतील राजकुमार
म्हणूनच
आग लागली होती