पहिल्याने भालदार फेसचे फोटो बघितले तेंव्हा हा समिट होणार नाही याचा अंदाज होताच. क्लायंबिंग ग्रेड-३ पिनॅकल आणि त्यातून अंगावर येणारे ओव्हरहँग म्हटल्यावर आणखीन काय होणार ? पण तरीसुद्धा अटेम्प्ट करायचा हे पक्कं ठरवलं होतं. नुकत्याच केलेल्या तेल्बैल्याच्या समिट्मुळे बर्यापैकी कॉन्फिडन्स गाठीशी होताच. मी, यतिन नामजोशी, मनोज धारप आणि राजेश पाटील चौघांनी रात्री ३ च्या सुमारासच माहुली माथा गाठला. तीनेक तासांची झोप घेतली आणि उजाडल्यावर नाश्ता करुन डायरेक्ट रॉक फेसच्या खाली धडकलो. यतिन पहिल्या लेज पर्यंत जाणार याची सगळ्यांना खात्री होतीच. त्यामुळे आधी राजेशने आणि मी अटेम्प्ट करावा असे ठरले.
मी स्वतः डाव्या बाजूला बिले देण्याच्या तयारीत आणि राजेश चढाईसाठी तयार.
मी स्वतः चढाईच्या प्रय्त्नात, खाली यतिन बिले देताना आणि त्याच्या बाजूला मनोज धारप(याचेच बिचार्याचे पुरेसे फोटो का आले नाहीत कोणास ठाउक ).
आमच्यातला एक्स्पर्ट क्लाईंम्बर (अर्थात वासरांमधली लंगडी गाय) यतिन नामजोशी. ही मूव्ह करताना आमचा खांद्यातला स्नायू मोडला.

लेखनविषय:
मिसळपाव
छायाचित्रण ऋणनिर्देश => यतिन
बिनाबुटाचे पाय बघून धडकी भरली
In reply to बिनाबुटाचे पाय बघून धडकी भरली by अन्या दातार
क्लायंबिंग शूज वापरणे किंवा
जबरी फोटो रे अप्पा. भालदार
----^----^----^----
प्रचंड स्टॅमिना, पेशंस,
मस्त!
फोटो दिसत नसल्याने, सुंदर
In reply to फोटो दिसत नसल्याने, सुंदर by गणेशा
गणेशाला फोटो कधीच दिसत
In reply to गणेशाला फोटो कधीच दिसत by प्रचेतस
;)
In reply to ;) by सोत्रि
+१
In reply to ;) by सोत्रि
+ २
सहीच... अप्पा, वल्ली म्हणतोय
In reply to सहीच... अप्पा, वल्ली म्हणतोय by सुहास झेले
ज्याला स्व्तःला क्लायंबिंग
साष्टांग दंडवत तुम्हाला, ह्या
साष्टांग दंडवत तुम्हाला, ह्या
__/\__
बाब्बो..
मस्त!
सर्व प्रतिसादकांचे
फारच थरारक अनुभव आला असेल
चढाई दैदिप्यमानच असणार
In reply to चढाई दैदिप्यमानच असणार by नरेंद्र गोळे
तुम्ही केलेली चढाई
थरारक फोटो..
अगा बाबो!!!!! थ्रिल्लिंग
थरारक फोटो
भारी