✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

राजवाड्यांचे शहर

आ
आनंद घारे यांनी
Sun, 06/08/2008 - 12:53  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
8716 वाचन

💬 प्रतिसाद (14)

प्रतिक्रिया

प
पक्या Mon, 06/09/2008 - 03:00 नवीन

म्हैसूर

म्हैसूर राजवाड्याची ओळख चांगली करून दिलीत. सोबत राजवाड्याचा एखादा फोटो ही चढवायचा होता. म्हणजे वाचताना मजा आली असती.
  • Log in or register to post comments
प
प्रमोद देव Mon, 06/09/2008 - 08:50 नवीन

हा घ्या मैसुरचा राजवाडा

Image removed. दिवसाउजेडी! Image removed. रात्री विद्युत रोषणाईत! मराठी भाषा हा माझा प्राणवायू आहे
  • Log in or register to post comments
च
चित्रा Tue, 06/10/2008 - 09:33 नवीन

धन्यवाद,

सुरेख चित्रे! काय सुरेख काम आहे. माहितीसाठी धन्यवाद.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रमोद देव
य
यशोधरा Mon, 06/09/2008 - 08:54 नवीन

अतिशय

अतिशय देखणा राजवाडा आहे हा!! मी गेल्या महिन्यातच बघून आले.
  • Log in or register to post comments
प
पक्या Mon, 06/09/2008 - 12:57 नवीन

धन्यवाद ,

धन्यवाद , प्रमोदकाका राजवाड्याची दोन्ही प्रकाशचित्रे फारच छान आहेत. खरोखरीच देखणा आहे राजवाडा . आणि रोषणाईने त्यात अजूनच भर पडली आहे.
  • Log in or register to post comments
स
स्वाती दिनेश Mon, 06/09/2008 - 13:32 नवीन

छान!

दरबार हॉलमध्ये हिंडतांना कोठल्याही क्षणी भालदार चोपदार महाराजाधिराजांच्या आगमनाची वर्दी देत येतील असा भास होतो. असेच वाटले होते मलाही राजवाडा पाहताना.. लेख आवडला. स्वाती
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Mon, 06/09/2008 - 13:39 नवीन

आवडला लेख

आपल्या लेखात राजवाड्याच्या छायाचित्रांची गरज होतीच त्या शिवाय सुंदर लेखातील राज वैभव दिसलेच नसते. अजून येऊ द्या असेच लेखन !!! प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
आ
आनंद घारे Mon, 06/09/2008 - 19:54 नवीन

छायाचित्रे

मिसळपाव या स्थळावर चित्र डकवण्यापूर्वी ते आधी कोठे तरी चिकटवून त्याचा दुवा द्यावा लागतो. ही दुहेरी प्रक्रिया करण्यातील तांत्रिक अडचणींमुळे मला ती देता आली नव्हती. माझे मित्र श्री. प्रमोद देव यांनी राजवाड्याची सुंदर छायाचित्रे देऊन ती कसर भरून काढली. या मदती बद्दल मी त्यांचा आभारी आहे.
  • Log in or register to post comments
स
सर्वसाक्षी Mon, 06/09/2008 - 21:29 नवीन

सुरेख वास्तु

फार वर्षांपूर्वी पाहिलेला तो खरा. मागील भेटीत बहुधा सुट्टीचा काळ त्यात आणखी रविवार यामुळे भयानक गर्दी होती. आलेल्या बहुसंख्य लोकांना 'आम्ही राजवाडा पाहिला' या रक्यानात खूण करण्यापलिकडे काही स्वारस्य नसावे. पैसे खर्च करुन इथवर आलोच आहोत तर जे जे आहे ते सर्व बघुया अशा भावनेते लोक ढकला ढकली करत होते. एकुण आषाढीला पंढरीला होते तशी अवस्था होती. निमूटपणे माघार घेतली. आणखी एक चित्र Image removed.
  • Log in or register to post comments
प
प्रभाकर पेठकर Mon, 06/09/2008 - 23:06 नवीन

मनोवेधक...

मनोवेधक आणि नेत्रदिपक असा राजवाडा आहे. म्हैसूर पाहायलाच हवे.
  • Log in or register to post comments
र
राजे (verified= न पडताळणी केलेला) Tue, 06/10/2008 - 09:50 नवीन

मनोवेधक

मनोवेधक आणि नेत्रदिपक असा राजवाडा आहे. हेच म्हणतो.. पाहीला आहे पुन्हा पुन्हा पाहण्याची ईच्छा आहे.. पण ह्यावेळी दस-याच्या वेळी ! राज जैन जेव्हा तुम्ही कर्म करण्यामध्ये कमी पडता तेव्हा नशीबाला दोष देता !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रभाकर पेठकर
अ
अमोल केळकर Tue, 06/10/2008 - 09:22 नवीन

मस्त

मस्त माहिती फोटो ही छान
  • Log in or register to post comments
च
चतुरंग Tue, 06/10/2008 - 22:03 नवीन

मस्त राजवाडा आहे हा!

मी दिवसा पाहिलाय अगदी मनसोक्त! पण दसर्‍याच्या रात्री पाहण्याची इच्छा आहे. पाहू कधी पूर्ण होईल. छान लेख आनंदघन! चतुरंग
  • Log in or register to post comments
आ
आनंद घारे Wed, 06/11/2008 - 11:11 नवीन

राजवाड्याची रोशणाई

राजवाड्यावर दर रविवारी रात्री एक तास रोषणाई केली जाते. दसरामहोत्सवात ती दररोज आणि अधिक वेळ असते. फक्त राजवाडाच नव्हे तर त्याच्या आसमतातील सर्व वास्तू असंख्य दिव्यांच्या प्रकशात उजळून निघतात. राजवाड्यासमोरील पटांगणात उभे राहून चारही बाजूला असंख्य दीपमाळा पाहण्यातला आनंद अद्भुत असतो.
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा