Skip to main content

तू, फक्त हो म्हण

लेखक भारती यांनी शुक्रवार, 06/06/2008 23:15 या दिवशी प्रकाशित केले.
तू, फक्त एकदाच हो म्हण आयुष्याचे तुझ्यासाठीच असतील सारे क्षण डोळ्यात उमटेल तुझ्या माझेच प्रतिबि॑ब प्रतिक्षण पण तू, फक्त एकदाच हो म्हण
Taxonomy upgrade extras
लेखनविषय:

वाचने 3254
प्रतिक्रिया 4

प्रतिक्रिया

लिहिलयं चागलं पण 'एकदाच' ह्या शब्दाचे प्रयोजन कळले नाही? नातं हे दीर्धकालीन असावे / टिकावे अशीच अपेक्षा असते. 'हो ' एकदाच म्हटले जाते..दुसर्‍यांदा , तिसर्‍यादा ....नव्हे. तू, फक्त एकदाच हो म्हण..परत हो म्हणू नकोस्..असं काहिसं वाटतयं ते. त्यापेक्षा ' तू, फक्त हो म्हण' हे जास्त योग्य वाटेल.

हो म्हटलं!! ह.घ्या!

आयुष्याचे तुझ्यासाठीच असतील सारे क्षण डोळ्यात उमटेल तुझ्या माझेच प्रतिबि॑ब छान !!!!

छोटीशी पण छान आहे कविता. आवडली. ईश्वरी