मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

महिषासूर आणि दूर्गा (विनोदी ऍनिमेशन)

विकास · · जनातलं, मनातलं
आपण जर खालील फ्लॅश अजून पर्यंत पाहीला नसला तर अवश्य पहा. मुलांनापण पहायला आवडतो. (मला फायरफॉक्स मधे बघता आले नव्हते) http://www.dadazi.net/usa/mahis.swf विकास

वाचने 9107 वाचनखूण प्रतिक्रिया 7

यनावाला गुरुवार, 10/18/2007 - 13:33
ही चलत्चित्रे आधी पाहिली नव्हती. श्री. विकास यांनी इथे दुवा(लिंक) दिला म्हणून पहाणे शक्य झाले. चित्रे उत्तमच आहेत. संगीत विशेष आवडले. बंगाली भाषा सजत नसली तरी ऐकायला छान वाटते. श्री. विकास यांना धन्योबाद!