Skip to main content

मैत्री……

लेखक विनीता देशपांडे यांनी बुधवार, 09/11/2011 09:47 या दिवशी प्रकाशित केले.
कधी गुंतलेले,कधी गुंफलेले मनामधे खोल रुतलेले अधे मधे न उमगणारे.......मैत्रीचे नाते कधी अव्यक्त्,कधी अवास्तव तरीही शाश्वत अन विश्वस्त अधे मधे निशब्द...........मैत्रीचे नाते कधी बेभान्,कधी बेधुंद निसटलेला तोल सावरणारे अधे मधे अलिप्त..............मैत्रीचे नाते कधी पाण्यात, कधी आरश्यात प्रतिबिंबासारखे अधर दुधसागरासारखे शुभ्र........मैत्रीचे नाते ( विनीता देशपांडे)
लेखनविषय:

वाचने 1468
प्रतिक्रिया 5

प्रतिक्रिया

कधी पाण्यात, कधी आरश्यात प्रतिबिंबासारखे अधर दुधसागरासारखे शुभ्र........मैत्रीचे नाते

कधी पाण्यात, कधी आरश्यात प्रतिबिंबासारखे अधर दुधसागरासारखे शुभ्र........मैत्रीचे नाते अफाट!! __/\__