छायाचित्रे- खास मिपासाठी

जयंत कुलकर्णी's picture
जयंत कुलकर्णी in विशेष
26 Oct 2011 - 7:47 am
दिवाळी २०११

मित्रांनो/मैत्रिणिंनो,

अगोदर मला सर्वांना दिपावलीच्या शुभेच्छा देऊ देत.

सर्व मिपाकरांना व त्याच्या कुटूंबियांना माझ्या दिपावलीच्या शुभेच्छा, कृपया यांचा स्विकार करावा.

आपल्यासमोर काही दारूकाम करत आहे, त्याची मजा लुटावी... :-)

आणि हा अजून काही छायाचित्रांचा स्लाईड शो... :-)

जयंत कुलकर्णी.

प्रतिक्रिया

सुहास झेले's picture

26 Oct 2011 - 8:45 am | सुहास झेले

वाह दारूकाम अप्रतिम :) :)

सर्व मिपाकरांना ही दिवाळी सुखाची, आनंदाची आणि भरभराटीची जावो...!!

जाई.'s picture

26 Oct 2011 - 9:08 am | जाई.

डोळ्याचे पारणे फिटले

तुम्हालाही हँप्पी दिवाली

अप्पा जोगळेकर's picture

26 Oct 2011 - 12:21 pm | अप्पा जोगळेकर

वरुन सातवे छायाचित्र सगळ्यात जास्त आवडले.
मिसळपाव.कॉमच्या सर्व सदस्यांना दिवाळीच्या शुभेच्छा.

गणपा's picture

26 Oct 2011 - 1:02 pm | गणपा

वॉव सुरेख !!!

डावखुरा's picture

26 Oct 2011 - 2:33 pm | डावखुरा

खुप सुरेख छायाचित्रण...

रेवती's picture

26 Oct 2011 - 7:52 pm | रेवती

सर्व चित्रे सुरेख आलियेत.
दुधाची तहान ताकावर.

तिमा's picture

26 Oct 2011 - 8:11 pm | तिमा

उत्तम फोटोग्राफी! कौशल्य वादातीत!!!

अत्रुप्त आत्मा's picture

27 Oct 2011 - 7:13 am | अत्रुप्त आत्मा

लई झ्याक हो जकु काका...फोटु येक नंबर हायती :-)

मोहनराव's picture

27 Oct 2011 - 2:31 pm | मोहनराव

उत्तम छायाचित्रण!!

चित्रा's picture

28 Oct 2011 - 2:20 am | चित्रा

फारच आवडली सर्व छायाचित्रे, धन्यवाद.

जयंत कुलकर्णी's picture

28 Oct 2011 - 6:51 pm | जयंत कुलकर्णी

सगळ्यांना धन्यवाद !

जागु's picture

28 Oct 2011 - 11:17 pm | जागु

छान.

वसईचे किल्लेदार's picture

29 Oct 2011 - 12:53 am | वसईचे किल्लेदार

आपल्या सर्वस्पर्शी लेखांनी दिवाळीचा आनंद आधीच द्वीगूणीत झालाय. "पराभवाचे श्राद्ध..... भाग-६" वर तर प्रतीसाद देण्यासही शब्द नाहीत ... तुर्तास तुम्हालाही दिपावलीच्या हार्दीक शुभेच्छा!

आपल्या लेखांचा चाहता

विकास's picture

29 Oct 2011 - 1:22 am | विकास

सगळे फोटो छान आले आहेत!