✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

दोन प्रश्न - शरद पवार आणि बालाजी तांबे.

क
कॉमन मॅन यांनी
Wed, 08/31/2011 - 18:50  ·  लेख
लेख
दोन प्रश्न - १) शरद पवार हे कधी चेंडू-फळी हा खेळ खेळले आहेत काय? आमच्या माहितीप्रमाणे ते अधिकृतपणे (रणजी, एक दिवसीय, २०-२० वगैरे सारखे सामने) कुठल्याही सामन्यात खेळलेले नाहीत. मग त्यांच्याकडे बी सी सी आय च्या अध्यक्षासारखे महत्त्वाचे पद कसे आले? आपल्यापैकी कुणाला या संदर्भात काही टिप्पणी करायची असल्यास स्वागत आहे. २) बालाजी तांबे यांच्याकडे नक्की कुठली वैद्यकीय पदवी (अ‍ॅलोपथी, आयुर्वेद, होमिओपथी, युनानी वगैरे) आहे? आमच्या माहितीप्रमाणे अशी कुठलीही अधिकृत पदवी त्यांच्याकडे नाही. इथे या बद्दल कुणाला काही माहिती असल्यास कृपया खुलासा करावा. कॉमॅ.
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
30799 वाचन

💬 प्रतिसाद (57)

प्रतिक्रिया

"विष्ठावंत विचारजंत" लोट पोट

आशु जोग
Mon, 09/05/2011 - 23:48 नवीन
"विष्ठावंत विचारजंत" लोट पोट लोट पोट
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भीमाईचा पिपळ्या.

व्यावसायिकांबद्दलचे प्रश्न

ऋषिकेश
Mon, 09/05/2011 - 16:55 नवीन
दोन निष्णात व्यावसायिकांबद्दलचे प्रश्न व त्याची (प्रत्यक्ष/अप्रत्यक्ष गिर्‍हाईकांनी) दिलेली उत्तरे अशी ही चर्चा रंजक आहे. वाचतो आहे.
  • Log in or register to post comments

दोन निष्णात

भीमाईचा पिपळ्या.
Mon, 09/05/2011 - 17:05 नवीन
दोन निष्णात व्यावसायिकांबद्दलचे प्रश्न व त्याची (प्रत्यक्ष/अप्रत्यक्ष गिर्‍हाईकांनी) दिलेली उत्तरे अशी ही चर्चा रंजक आहे. वाचतो आहे.
@रुशिकेश, मला वैयक्तिक मा. पवारसाहेबांमुळे प्रत्यक्ष/ अप्रत्यक्ष्पणे काहीही फायदा झालेला नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ऋषिकेश

गिर्‍हाईक

ऋषिकेश
Tue, 09/06/2011 - 09:12 नवीन
मला वैयक्तिक मा. पवारसाहेबांमुळे प्रत्यक्ष/ अप्रत्यक्ष्पणे काहीही फायदा झालेला नाही.
गिर्‍हाईकांना फायदा झाला तर तो व्यावसायिक निष्णात कसा? बाकी 'वैयक्तिक मा. पवार' आणि 'सार्वजनिक मा. पवार' हे वगळे आहेत हे सांगितल्याबद्दल आभार
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भीमाईचा पिपळ्या.

गिर्‍हाईक हा शब्द आवडला.

३_१४ विक्षिप्त अदिती
Mon, 09/05/2011 - 22:00 नवीन
गिर्‍हाईक हा शब्द आवडला. मराठीत असे अनेक चान-चान शब्द आहेत असं निरीक्षण नोंदवते. -- तर्‍हेवाईक (अदिती) सुनील आणि राजेश घासकडवी यांना _/\_
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ऋषिकेश

गफलत

मी_ओंकार
Mon, 09/05/2011 - 17:17 नवीन
पवारांनी बीसीसीआय चे अध्यक्षपद सोडून काही काळ लोटलेला आहे. ते आता आयसीसी चे अध्यक्ष आहेत. भारताने ५० ओव्हरचा वर्ल्डकप जिंकला तेव्हा ते आयसीसी चे अध्यक्ष होते. अर्थात बीसीसीआय मध्ये त्यांचीच चालत असणार यात शंका नाही. आता मुंबई क्रिकेट असोशियन मध्ये विलासरावांना जिंकून देऊन (आणि वेंगसरकर सारख्या चांगल्या माजी खेळाडूला पाडून) ती पण आपल्या हातात ठेवली आहे. - ओंकार.
  • Log in or register to post comments

जिथे योग्य तिथे पवारांना

आशु जोग
Tue, 09/06/2011 - 00:33 नवीन
जिथे योग्य तिथे पवारांना चांगले म्हणायला काय हर्कत आहे आपण समत पिंपळेरावांशी
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा