अण्णांनी १२ दिवस नुसते पाणी पिवुन उपोशण करुन जनतेस हवे ते मिळवुन दिले...या बद्दल सारा भारत त्यांचा आजन्म रुणी आहे यात शंकाच नाहि..
मराठे लढाया जिंकतात पण तहात हरतात असा आपला ईतिहास आहे..
पण ह्या राळेगणच्या पठ्ठ्याने लढाई तर जिंकलीच पण तह हि मनासाराखा घडवुन आणला.
पण १२ दिवस माणुस नुसत्या पाण्यावर राहु शकतो का? या वर लालु यांनी पण प्रश्न चिन्ह उत्पन्न करुन
ह्या उपोशणाची चौकशी झाली पाहिजे असा सुर संसदेत लावला.
अण्णांनी त्याला उत्तर देताना हे ब्रह्मचर्ये व्रताचे तेज असुन ज्यांना दहा मुले झाली त्यांना ब्रह्मचर्येचे महत्व काय कळणार असा टोला मारला.
त्यांची देखभाल करणारे डाक्टर त्रेयन यांनी पण हे काहि गोष्टींचा मेडीकल सायन्स ला उलगडा झाला नाहि पण हे ब्रह्मचर्ये व्रतामुळे शक्य झाल्याचे म्हटले आहे..
एका चर्चेत श्री खैरनार यांनी पण उपोशणा बाबत स्फोट्क विधाने केली होति..
समुहातिल ्मेडीकल तद्न यावर आपले मत माडुन समुहास माहिति देणार का????
वाचने
3206
प्रतिक्रिया
12
मिसळपाव
प्रतिक्रिया
४ मिनिटे २० सेकंद
हेहे... भावना समजून घ्या
In reply to ४ मिनिटे २० सेकंद by चित्रा
मिपावर शुद्धिचिकित्सक?
In reply to ४ मिनिटे २० सेकंद by चित्रा
मग? काय वाटले?
In reply to मिपावर शुद्धिचिकित्सक? by नितिन थत्ते
४ मि. २० से. चे संपादन.
In reply to ४ मिनिटे २० सेकंद by चित्रा
चुक झाली...हे वाचा..
हे ही वाचा....
जनलोकपाल बिलाचा मिसळपाव
In reply to हे ही वाचा.... by कुंदन
तज्ञ की तज्ज्ञ? बाकी
चुकले चुकले.
In reply to तज्ञ की तज्ज्ञ? बाकी by नगरीनिरंजन
-(मर्त्य मृत मुमुर्षु)
~०|| यशवंत ||०~ यांचेशी सहमत... +१
In reply to -(मर्त्य मृत मुमुर्षु) by यकु