Skip to main content

उपोशण

लेखक अविनाशकुलकर्णी यांनी रविवार, 28/08/2011 या दिवशी प्रकाशित केले.
अण्णांनी १२ दिवस नुसते पाणी पिवुन उपोशण करुन जनतेस हवे ते मिळवुन दिले...या बद्दल सारा भारत त्यांचा आजन्म रुणी आहे यात शंकाच नाहि.. मराठे लढाया जिंकतात पण तहात हरतात असा आपला ईतिहास आहे.. पण ह्या राळेगणच्या पठ्ठ्याने लढाई तर जिंकलीच पण तह हि मनासाराखा घडवुन आणला. पण १२ दिवस माणुस नुसत्या पाण्यावर राहु शकतो का? या वर लालु यांनी पण प्रश्न चिन्ह उत्पन्न करुन ह्या उपोशणाची चौकशी झाली पाहिजे असा सुर संसदेत लावला. अण्णांनी त्याला उत्तर देताना हे ब्रह्मचर्ये व्रताचे तेज असुन ज्यांना दहा मुले झाली त्यांना ब्रह्मचर्येचे महत्व काय कळणार असा टोला मारला. त्यांची देखभाल करणारे डाक्टर त्रेयन यांनी पण हे काहि गोष्टींचा मेडीकल सायन्स ला उलगडा झाला नाहि पण हे ब्रह्मचर्ये व्रतामुळे शक्य झाल्याचे म्हटले आहे.. एका चर्चेत श्री खैरनार यांनी पण उपोशणा बाबत स्फोट्क विधाने केली होति.. समुहातिल ्मेडीकल तद्न यावर आपले मत माडुन समुहास माहिति देणार का????

वाचने 3206
प्रतिक्रिया 12

प्रतिक्रिया

अण्णांनी १२ दिवस नुसते पाणी पिन उपोण करुन जनतेस हवे ते मिळवून दिले...या बद्दल सारा भारत त्यांचा आजन्म णी आहे यात शंकाच नाही.. मराठे लढाया जिंकतात पण तहात हरतात असा आपला तिहास आहे.. पण ह्या राळेगणच्या पठ्ठ्याने लढाई तर जिंकलीच पण तह ही मनासाखा घडवून आणला. पण १२ दिवस माणूस नुसत्या पाण्यावर राहू शकतो का? या वर लालु यांनी पण प्रश्नचिन्ह उत्पन्न करुन ह्या उपोणाची चौकशी झाली पाहिजे असा सूर संसदेत लावला. अण्णांनी त्याला उत्तर देताना हे ब्रह्मचर्य व्रताचे तेज असून ज्यांना दहा मुले झाली त्यांना ब्रह्मचर्याचे महत्व काय कळणार असा टोला मारला. त्यांची देखभाल करणारे डाक्टर त्रेयन यांनी पण हे काही गोष्टींचा मेडिकल सायन्स ला उलगडा झाला नाही पण हे ब्रह्मचर्य व्रतामुळे शक्य झाल्याचे म्हटले आहे.. एका चर्चेत श्री खैरनार यांनी पण उपोणा बाबत स्फोट्क विधाने केली होती.. समुहातील मेडीकल तज्ञ यावर आपले मत मांडून समुहास माहिती देणार का???? ४ मि. २० से. चे संपादन. मोबदला शून्य. करमणूक प्राईसलेस.

अण्णांनी १२ दिवस नुसते पाणी पिऊन उपोषण करुन जनतेस हवे ते मिळवून दिले...या बद्दल सारा भारत त्यांचा आजन्म ॠणी आहे यात शंकाच नाही.. मराठे लढाया जिंकतात पण तहात हरतात असा आपला इतिहास आहे.. पण ह्या राळेगणच्या पठ्ठ्याने लढाई तर जिंकलीच पण तह ही मनासारखा घडवून आणला. पण १२ दिवस माणूस नुसत्या पाण्यावर राहू शकतो का? या वर लालु यांनी पण प्रश्नचिन्ह उत्पन्न करुन ह्या उपोषणाची चौकशी झाली पाहिजे असा सूर संसदेत लावला. अण्णांनी त्याला उत्तर देताना हे ब्रह्मचर्य व्रताचे तेज असून ज्यांना दहा मुले झाली त्यांना ब्रह्मचर्याचे महत्व काय कळणार असा टोला मारला. त्यांची देखभाल करणारे डाक्टर त्रेयन यांनी पण हे काही गोष्टींचा मेडिकल सायन्स ला उलगडा झाला नाही पण हे ब्रह्मचर्य व्रतामुळे शक्य झाल्याचे म्हटले आहे.. एका चर्चेत श्री खैरनार यांनी पण उपोषणा बाबत स्फोट्क विधाने केली होती.. समुहातील मेडीकल तज्ञ यावर आपले मत मांडून समुहास माहिती देणार का????

पेण्यापुर्वी : अण्णांनी १२ दिवस नुसते पाणी पिवुन उपोण करुन जनतेस हवे ते मिळवुन दिले...या बद्दल सारा भारत त्यांचा आजन्म रुणी आहे यात शंकाच नाहि.. पेयल्यानंतर : अण्णांनी १२ दिवस नुसते पाणी पिन उपोण करुन जनतेस हवे ते मिळवून दिले...या बद्दल सारा भारत त्यांचा आजन्म णी आहे यात शंकाच नाही..

तज्ञ की तज्ज्ञ? बाकी "ब्रह्मचर्य हेच जीवन, वीर्यनाश हाच मृत्यु" अशा घोषणा हल्ली दिसत नाहीत. :) -(मर्त्य मृत मुमुर्षु) नगरीनिरंजन

In reply to by नगरीनिरंजन

बहुदा तज्ज्ञ असावे. पण तेवढे सांभाळून घ्या. :) याचे लेखन कसे करावे याविषयी येथे अधिक माहिती मिळाली. http://www.manogat.com/node/2634

-(मर्त्य मृत मुमुर्षु) नगरीनिरंजन
खपलो!!! =)) =)) =)) ब्रह्मचर्याचा आणि उपोषणाचा काय संबंध ? आण्णा आपले काहीही डायलॉग मारतात.. "अण्णा उपोषणा दरम्यान ग्लुकोज, इलेक्ट्रॉल घेतात" म्हणून त्यांची साथ सोड्ली असे सांगणार्‍या काही क्लिप्स इथे मागे कुणीतरी टाकल्या होत्या. असे सांगणार्‍या लोकांना ठोकून काढायला पाहिजे. लेको एखाद्या माणसानं खरंच १०/१२ दिवस उपाशी राहायला पाहिजे हा कुठल्या न्याय आहे? तो अन्नत्याग करुन ग्लुकोज / इलेक्ट्रॉल घेतोय एवढं पुरेसं नाही का? अर्थात अण्णा खरंच ग्लुकोज / इलेक्ट्रॉल घेतात असं मला म्हणायचं नाही.. पण घेत असतील तर उत्तम!

In reply to by यकु

आमचही हेच म्हणण आहे. अफझलखान मारायचा असेल....तर त्याच्याशी दगाच करावा लागतो... आणी प्रामाणिकपणे जे वागायला हवं होतं,तस तर अण्णा वागलेच होते की,पण सत्ताधाय्रांनी वेळोवेळी दगाच दिला ना? मग त्यांच्याशी कशाला पूर्ण प्रामाणीकपणे वागायला पाहिजे?...