सवाई गंधर्वच्या स्मृती

लेखक: अभिजीत राजवाडे कलादालन
दोन वर्षापुर्वीच्या सवाई गंधर्वचे फोटो आहेत. नंतरची दोन्ही वर्षे परदेशी असल्यामुळे जाता नाही आले. याही वर्षी शक्य नाही :( हि प्रकाशचित्रे तुम्हाला नक्की आवडतील, अशी आशा करतो. माझ्या सवाई गंधर्व महोत्सवातील आठवणी वाचण्यासाठी खाली दिलेल्या दुव्यावर टिचकी द्या. http://tinyurl.com/3ehue9m Padmashree Prabha Atre Pandit Satyasheel Deshpande Hon. Shriniwas Joshi Pandit Ramnarayan Hon. Mallika Sarabhai
लेखनविषय:

चित्रगुप्त यांनी 13/08/2011 - 09:56 या दिवशी प्रकाशित केले.

Permalink

आवडले विशेषतः सत्यशील देशपांडे व प्रभा अत्रे यांचे.

सविता००१ यांनी 16/08/2011 - 10:33 या दिवशी प्रकाशित केले.

Permalink

प्रभा अत्रेंचा तर फारच छान.