Skip to main content

सवाई गंधर्वच्या स्मृती

लेखक अभिजीत राजवाडे यांनी शनिवार, 13/08/2011 या दिवशी प्रकाशित केले.
दोन वर्षापुर्वीच्या सवाई गंधर्वचे फोटो आहेत. नंतरची दोन्ही वर्षे परदेशी असल्यामुळे जाता नाही आले. याही वर्षी शक्य नाही :( हि प्रकाशचित्रे तुम्हाला नक्की आवडतील, अशी आशा करतो. माझ्या सवाई गंधर्व महोत्सवातील आठवणी वाचण्यासाठी खाली दिलेल्या दुव्यावर टिचकी द्या. http://tinyurl.com/3ehue9m Padmashree Prabha Atre Pandit Satyasheel Deshpande Hon. Shriniwas Joshi Pandit Ramnarayan Hon. Mallika Sarabhai
लेखनविषय:

वाचने 2316
प्रतिक्रिया 3

प्रतिक्रिया

आवडले विशेषतः सत्यशील देशपांडे व प्रभा अत्रे यांचे.